SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

नोकरी: 60 हजार रुपयांपासून पगार, ‘या’ कंपनीत 130 जागांसाठी होणार भरती..

साउथ इस्टर्न कोलफिल्ड लि. मध्ये 130 जागांसाठी भरती (SECL Recruitment 2022) सुरू झाली आहे. पदानुसार शैक्षणिक पात्रता वाचा आणि अर्ज करण्यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑफलाईन अर्ज करावा. अधिक माहीतीसाठी वाचा सविस्तर तपशील..

🛄 पदाचे नाव आणि जागा (Name of Post & Vacancies):

Advertisement

1 ) सिनियर मेडिकल स्पेशलिस्ट
आणि
2) मेडिकल स्पेशलिस्ट – 57 जागा

3) सिनियर मेडिकल ऑफिसर – 70 जागा
4) सिनियर मेडिकल ऑफिसर (डेंटल) – 03 जागा

Advertisement

📖 शैक्षणिक पात्रता (Educational Qualification):

1) सिनियर मेडिकल स्पेशलिस्ट : (i) MBBS (ii) PG पदवी/DNB (iii) 03 वर्षे अनुभव
2) मेडिकल स्पेशलिस्ट: (i) MBBS (ii) PG पदवी/DNB
3) सिनियर मेडिकल ऑफिसर: MBBS
4) सिनियर मेडिकल ऑफिसर (डेंटल): (i) BDS (ii) 01 वर्ष अनुभव

Advertisement

🔔 वेतन, अर्ज व सविस्तर माहीतीसाठी संपूर्ण जाहिरात वाचा (Read Full Notification): 👉 https://drive.google.com/file/d/1Y1sNllugjinjCc3P3tF4enFU7yKgC_bL/view?usp=drivesdk

👤 वयाची अट (Age Limit): 31 ऑगस्ट 2022 रोजी, [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

Advertisement

▪️ पद क्र.1: 42 वर्षांपर्यंत
▪️ पद क्र.2 ते 4: 35 वर्षांपर्यंत

📬 अर्ज पाठविण्यासाठी पत्ता: Dy. GII(P)/HoD(EE), South Eastern Coalfields Limited, Bilaspur

Advertisement

📅 अर्ज पोहोचण्याची शेवटची तारीख 29 ऑक्टोबर 2022 रोजी संध्याकाळी 5 वाजेपर्यंत आहे.

💰 फी : फी नाही.

Advertisement

🌐 अधिकृत वेबसाईट (Official Website): https://www.coalindia.in/

📍 नोकरी ठिकाण: बिलासपूर (भारत)
➖➖➖➖➖➖➖➖➖
📣 आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा 👉 spreaditnow.in

Advertisement