SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

🎯 स्प्रेडइट – दिवसभरातील महत्वाच्या बातम्या वाचा एका क्लिकवर..

▪️ अनिल चौहान भारताचे नवे ‘सीडीएस’, बिपीन रावत यांच्या निधनानंतर 9 महिन्यांनी नियुक्ती

▪️ Gold-Silver Rate
सोने – 49,970 रुपये प्रति तोळा
चांदी – 55,000 रुपये प्रति किलो

Advertisement

▪️ महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाची सुनावणी एक महिना पुढे, 1 नोव्हेंबरला होणार सुनावणी.

▪️ Share Market
सेन्सेक्स – 56,598.28 (- 509.24)
निफ्टी – 16,858.60 (- 148.80)

Advertisement

▪️ केंद्र सरकारकडून ‘पीएफआय’वर पाच वर्षांची बंदी, NIA कडूनही दणका, 34 बँक खाती गोठवली

▪️ राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमधील निवडणुका लांबणीवर पडण्याची शक्यता, सुप्रीम कोर्टातील सुनावणी लांबणीवर

Advertisement

▪️ मराठमोळ्या ‘पल्याड’ चित्रपटाचा डंका; आंतरराष्ट्रीय मासिक ‘फोर्ब्स’ने घेतली दखल

▪️ ICC T20 Ranking : बाबरला मागे टाकत सूर्यकुमार दुसऱ्या स्थानावर, भुवनेश्वर टॉप-10 मधून बाहेर पडण्याच्या मार्गावर

Advertisement

▪️ IND VS SA: भारताचा टाॅस जिंकून बाॅलिंगचा निर्णय, दक्षिण आफ्रिकेचा दाणदाण, 13 षटकात 6 बाद 59 धावा

 

Advertisement