SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

28 सप्टेंबर 2022: सकाळच्या टॉप घडामोडी वाचा आता एका क्लिकवर..

✒️ नवरात्रीत तीन दिवस रात्री 12 वाजेपर्यंत स्पीकर लावता येणार, भक्तांना गरबा खेळण्यासाठी 1,3 व 4 ऑक्टोबर या दिवशी स्पीकर लावता येणार

✒️ राज्यातील शासकीय वैद्यकीय, दंत, आयुर्वेद महाविद्यालयातील पूर्ण ग्रंथपाल, शारीरिक शिक्षण निर्देशकांना सातवा वेतन आयोग लागू; राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय

Advertisement

✒️ नवरात्रीच्या उपवासानिमित्त भगर खाल्ल्याने बीडमध्ये 100 पेक्षा जास्त जणांना विषबाधा, वैजापूर येथेही भगरीचे पीठ खाल्याने तब्बल 118 लोकांना विषबाधा

✒️ भारताचा विकेटकीपर फलंदाज संजू सॅमसनला मोठी जबाबदारी मिळण्याची शक्यता, दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या एकदिवसीय सामन्यात उप-कर्णधार पद मिळण्याची शक्यता

Advertisement

✒️ राज्य सरकारने शिवभोजन थाळी योजना रद्द केली, तर रस्त्यावर उतरून निर्णयाला कडाडून विरोध करू; राष्ट्रवादी काँग्रेसचा इशारा

✒️ अभिनेत्री दीपिका पदुकोणची तब्येत अचानक बिघडल्याचे वृत्त आले समोर, मुंबईतल्या ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल, श्वास घेण्यास त्रास होत असल्याची माहीती

Advertisement

✒️ दसरा मेळाव्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाला दसरा मेळाव्यासाठी मिळाले बीकेसी मैदान, महामंडळाकडे 4 हजार 500 गाड्यांची केली मागणी

✒️ महाविद्यालयामध्ये प्रवेशाच्या वेळी विद्यार्थ्यांना अडचणी नकोत म्हणून सीईटी कक्षाने कालबद्ध पद्धतीने वेळापत्रकाचे नियोजन करावे – मंत्री चंद्रकांत पाटील

Advertisement

✒️ NASAने रचला इतिहास: नासाचे स्पेसक्राफ्ट पृथ्वीपासून 11 दशलक्ष किलोमीटर अंतरावर असलेल्या डायमॉर्फस नावाच्या लघुग्रहाशी धडकले, पृथ्वीला वाचवण्याची चाचणी यशस्वी

✒️ रामायणाच्या कथेवरील आदिपुरुष हा ब्लॉकबस्टर सिनेमाचा टीझर अयोध्येत लाँच, सिनेमात अभिनेता प्रभास, सैफ अली खान, अभिनेत्री क्रिती सेनन दिसणार
➖➖➖➖➖➖➖➖➖
📣 आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा 👉 spreaditnow.in

Advertisement