SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

27 सप्टेंबर 2022: सकाळच्या टॉप घडामोडी वाचा आता एका क्लिकवर..

✒️ भारतीय महिला क्रिकेटपटूच्या खोलीत चोरी, इंग्लंडच्या दौऱ्यावर तान्या भाटियाच्या हॉटेलमधील खोलीत चोरी होऊन बॅग, रोख रक्कम, घड्याळ, दागिने झाले चोरी

✒️ भारतीय रुपयाने डॉलरच्या तुलनेत गाठली सर्वात निच्चांकी पातळी, सध्या एका डॉलरच्या तुलनेत रुपया 81.66 वर; रुपया कमकुवत झाल्याने महागाई वाढण्याची शक्यता

Advertisement

✒️ केंद्र सरकारने युट्यूबवरील 10 चॅनेलवर केली कारवाई, 10 चॅनेलवरील सुमारे 45 व्हिडीओ केले ब्लॉक; धार्मिक समुदायांमध्ये द्वेष व चुकीची माहिती पसरवण्याचा होता आरोप

✒️ पंतप्रधान मोदी जपानमध्ये दाखल, जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे यांच्या अंत्यसंस्काराला राहणार उपस्थित

Advertisement

✒️ राज्यातील सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयात आज (27 सप्टेंबर) सुनावणी, निकाल ठाकरे गट की शिंदे गटाकडून लागणार याकडे सर्वांचे लक्ष

✒️ ’16 आमदार अपात्र ठरल्यास हे सरकार दसऱ्यापूर्वीच कोसळेल,…न्यायदेवता न्याय देईलच’, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांचं खळबळजनक ट्विट

Advertisement

✒️ रायगडमध्ये पुन्हा आढळली संशयास्पद बोट: विनानंबरच्या बोटमुळे खळबळ, उरणच्या करंजाजवळील समुद्रातली घटना

✒️ बाळासाहेबांचे सर्वात विश्वासू थापाही शिंदे गटात: चंपासिंह थापा होते बाळासाहेबांचे सहायक; सावली म्हणून परिचित, सभेतही असायची हजेरी

Advertisement

✒️ नॅशनल गेम्स, महाराष्ट्र कबड्डी संघांची विजयी सलामी: महिला संघाची हिमाचलवर 32-31 ने मात; पुरुष संघाचा 49-25 ने तामिळनाडूवर विजय

✒️ रशियातील शाळेत गोळीबार: 13 जण ठार, 7 विद्यार्थ्यांसह 20 जण गंभीर जखमी; मृतांमध्ये 11 वर्षांच्या मुलांचा समावेश
➖➖➖➖➖➖➖➖➖
📣 आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा 👉 spreaditnow.in

Advertisement