SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

🎯 स्प्रेडइट – दिवसभरातील महत्वाच्या बातम्या वाचा एका क्लिकवर..

Share Market : शेअर बाजारासाठी ‘ब्लॅक मंडे’; गुंतवणूकदारांचं मोठं नुकसान
सेन्सेक्स – 57,145.22 (- 953.70)
निफ्टी – 17,016.30 (- 311.05)

Navratri 2022 : कोरोनाच्या दोन वर्षांनंतर निर्बंधमुक्त शारदीय नवरात्रोत्सवाला मोठ्या उत्साहात सुरुवात, देवस्थानात आणि घरोघरी घटस्थापना

Advertisement

Gold-Silver price
सोने – 49,492 रुपये प्रति किलो
चांदी – 55,084 रुपये प्रति किलो

नाशिकमध्ये लष्करी हद्दीत पुन्हा ड्रोन उडाला, गृह विभागाकडून गंभीर दखल, नाशिक पोलिसांची विशेष बैठक

Advertisement

त्रिसदस्यीय समितीच पाहणार शिर्डी साईसंस्थानचं कामकाज; विश्वस्त मंडळाला सुप्रीम कोर्टाकडून दिलासा नाहीच, नोटीसा जारी

Corona Update : राज्यात सोमवारी 256 रुग्णांची नोंद तर 315 रुग्ण कोरोनामुक्त

Advertisement

ग्रामपंचायत निवडणुकांची तारीख बदलली, 13 ऑक्टोबरऐवजी 16 ऑक्टोबरला मतदान

Hike : मुंबईत रिक्षा, टॅक्सी भाडेवाढीवर आरटीएचे शिक्कामोर्तब, येत्या शनिवारपासून होणार अंमलबजावणी

Advertisement