SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

🎯 स्प्रेडइट – दिवसभरातील महत्वाच्या बातम्या वाचा एका क्लिकवर..

▪️ गोंदियात 120 विद्यार्थ्यांना ट्रकमध्ये कोंबून प्रवास, श्वास गुदमरल्याने काही बेशुद्ध, मजितपूर शासकीय आदिवासी आश्रमशाळेचा बेजबाबदारपणा

▪️ Gold Silver Price
सोने – 50,430 रुपये प्रति तोळा
चांदी – 615 रुपये प्रति किलो

Advertisement

▪️ 14,000 कोटींची एफडी, 14 टन सोनं आणि 85 हजार कोटींची मालमत्ता; तिरूपती बालाजी मंदिराची संपत्ती जाहीर

▪️ ‘पाकिस्तान जिंदाबाद’ घोषणा दिलेल्या व्हिडीओचा फॉरेन्सिक तपास होणार; पुणे पोलिसांची माहिती, काॅंग्रेसची भाजपवर टीका

Advertisement

▪️ आता पतीलाही पोटगी मागण्याचा अधिकार;नागपूर खंडपीठाचा निर्णय

▪️ IND vs AUS : हैदराबादमध्ये टी-20 मालिकेतील निर्णायक सामन्यात भारताने टाॅस जिंकला, फिल्डिंगचा निर्णय.

Advertisement

▪️ BCCI Elections: बीसीसीआयला लवकरच नवीन अध्यक्ष आणि उपाध्यक्ष मिळणार; 18 ऑक्टोबरला मुंबईत निवडणूक

▪️ Corona Update : महाराष्ट्रात रविवारी 541 कोरोना रूग्णांची नोंद, दोन बाधितांचा मृत्यू.

Advertisement