SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

🎯 स्प्रेडइट – दिवसभरातील महत्वाच्या बातम्या वाचा एका क्लिकवर…

▪️ मुंबई हायकोर्टाकडून शिवसेनेच्या शिवाजी पार्कवर दसरा मेळाव्याला परवानगी, शिंदे गटाला हायकोर्टाचा निर्णय मान्य, आम्ही ‘बीकेसी’वर मेळावा घेणार : भरत गोगावले

▪️ Gold-Silver Price
सोने – 51,100 रुपये प्रति तोळा
चांदी – 58,700 रुपये प्रति किलो

Advertisement

▪️ बीडचं 75 वर्षाचं स्वप्न साकार, नगर-आष्टी रेल्वेमार्गाचं मुख्यमंत्र्यांकडून उद्घाटन, आष्टी-नगर डेमू रेल्वेला हिरवा झेंडा

▪️ Share Market
सेन्सेक्स – 58,098.92 (- 1,020.80)
निफ्टी – 17,327.35 (- 302.45)

Advertisement

▪️ Covid19 : कोरोना रुग्णांसह सक्रिय रुग्णही घटले, देशात 5383 हजार कोरोनाबाधित, 20 रुग्णांचा मृत्यू

▪️ Plastic Flowers : प्लॅस्टिक फुलांची विक्री बंद करा, शेतकऱ्याची हरित लवादात याचिका, न्यायालयाकडून दखल

Advertisement

▪️Arjun Tendulkar : युवराजच्या वडिलांचे अर्जुन तेंडुलकरला कोचिंग, चंदीगडमध्ये कसून सराव

▪️TATA ग्रुपची मोठी खेळी! एक-दोन नाही तर ७ कंपन्या टाटा स्टीलमध्ये होणार विलीन; मंजुरीही मिळाली

Advertisement