SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

🎯 स्प्रेडइट – हेडलाईन्स, 23 सप्टेंबर 2022

🪙 Rupee Vs Dollar: डॉलरच्या तुलनेत रुपयाची ऐतिहासिक घसरण, सात महिन्यांनी गाठला नीचांकी स्तर

📲 आता टाटा समूह बनवणार मेड इन इंडिया आयफोन; Appleचा चीनपेक्षा भारतावर जास्त विश्वास!

Advertisement

⚖️ Aurangabad : औरंगाबादच्या नामकरणाबाबतची याचिका ऐकण्यास मुंबई हायकोर्टाचा नकार

👨🏻‍🎓 Engneering Admission : इंजिनियरिंग प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर, प्रवेश प्रक्रियेला सुरुवात

Advertisement

✈️ हेनले पासपोर्ट इंडेक्स 2022 नुसार भारतीय 60 देशांत व्हिसाशिवाय प्रवास करु शकतात

✊🏻 पुण्यात अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचा ताफा अडवला, आप कार्यकर्त्यांकडून घोषणाबाजी

Advertisement

🛒 अमेझॉन, फ्लिपकार्टचे फेस्टिव्हल सेल आजपासून सुरू, विविध वस्तूंवर आकर्षक ऑफर्स.

😷 Maharashtra Coronavirus : गुरुवारी राज्यात 550 नव्या कोरोना रुग्णांची नोंद, तीन जणांचा मृत्यू

Advertisement