SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

🎯 स्प्रेडइट – दिवसभरातील महत्वाच्या बातम्या वाचा एका क्लिकवर..

▪️ टेरर फंडिंगप्रकरणी NIA ची मोठी कारवाई, पॉप्युलर फ्रंटच्या कार्यालयावर छापे, 15 राज्यांतील 93 ठिकाणी छापेमारी, 45 जणांना अटक

▪️ Gold Price Today
सोने – 50,399 रुपये प्रति तोळा
चांदी – 58,022 रुपये प्रति किलो

Advertisement

▪️ वेदांता-फॉक्सकॉननंतर आता फोन-पे कंपनीही महाराष्ट्र सोडणार, कर्नाटकमध्ये जाणार

▪️ Share Market
सेन्सेक्स – 59,119.72 (- 337.06)
निफ्टी – 17,629.80 (- 88.55)

Advertisement

▪️ पुण्यातील रूपी बँकेला दिलासा, परवाना रद्द करण्याच्या निर्देशाला 17 ऑक्टोबरपर्यंत मुंबई हायकोर्टाची स्थगिती

▪️ दसरा मेळाव्यासाठी शिवसेनेच्या याचिकेवरील सुनावणी वकिलांच्या विनंतीवरून उद्यापर्यंत तहकूब, शिवाजी पार्क कुणालाच नाही, महापालिकेचा निर्णय

Advertisement

▪️ मेटाव्हर्ससाठी लागणारे कौशल्य निर्माण करण्यासाठी स्टार्टअप प्रोग्राम लॉन्च; आयटी मंत्रालयाचा उपक्रम

▪️ Congress : काँग्रेसला 19 ऑक्टोबरला नवा अध्यक्ष मिळणार, निवडणुकीचे नोटिफिकेशन जारी

Advertisement

▪️ IND vs AUS : उद्या होणाऱ्या दुसऱ्या टी-20 सामन्यावर पावसाचं सावट, हवामान विभागाची माहिती

Advertisement