SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

नोकरी: राज्य सरकारकडून ‘या’ विभागात मोठी भरती, करा झटपट अर्ज..

मृद व जलसंधारण विभाग, महाराष्ट्र राज्य अंतर्गत भरती (Maharashtra Government Recruitment 2022) सुरू झाली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्यावर ऑफलाईन अर्ज करावा. वाचा सविस्तर माहीती..

🛄 पदाचे नाव आणि जागा (Name of Post & Vacancies): गट-ब जलसंधारण अधिकारी (60 जागा)

Advertisement

📖 शैक्षणिक पात्रता (Educational Qualification):
जलसंपदा/ जलसंधारण/ पाणीपुरवठा/ सार्वजनिक बांधकाम विभागातील गट ‘ब’ जलसंधारण अधिकारी (राजपत्रित/अराजपत्रित) सेवानिवृत्त जलसंधारण अधिकारी/ अभियंता.

🔔 सविस्तर माहीतीसाठी संपूर्ण जाहिरात वाचा (Read Full Notification): 👉 https://bit.ly/3f7lsDt

Advertisement

👉अर्ज करताना..

▪️ अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा असून संपूर्ण माहिती व्यवस्थित भरणे गरजेचे आहे.
▪️ अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास तो अर्ज अपात्र ठरेल.
▪️अर्जासोबत आवश्यक कागदपतत्राची प्रत जोडवी.
▪️ अर्ज शेवटच्या तारखेपूर्वी नमूद पत्यावर पाठवावा
▪️ अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन (जाहिरात) काळजीपूर्वक वाचावी

Advertisement

📬 अर्ज पाठविण्यासाठी पत्ता: जिल्हा जलसंधारण अधिकारी, मृद व जलसंधारण विभाग, वाशीम जुनी नगर परिषद इमारत, अग्रसेन चौक, वाशीम – 444505

📅 ऑफलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 5 ऑक्टोबर 2022 आहे.

Advertisement

🌐 अधिकृत वेबसाईट (Official Website): https://waterconserve.maharashtra.gov.in/

📍 नोकरी ठिकाण: वाशीम (महाराष्ट्र)

Advertisement

➖➖➖➖➖➖➖➖➖
📣 आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा 👉 spreaditnow.in

Advertisement