SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

22 सप्टेंबर 2022: सकाळच्या टॉप घडामोडी वाचा आता एका क्लिकवर..

✒️ प्रो-कबड्डीचा नववा सीझन 7 ऑक्टोबरपासून सुरू होणार; पहिल्या हाफचे वेळापत्रक जारी, ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये 66 सामने खेळले जाणार

✒️ झेप्टोचे सहसंस्थापक कैवल्य व्होरा बनला देशातील सर्वात श्रीमंत तरुण उद्योजक, भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्तींची IIFL वेल्थ हुरून 2022 यादी प्रसिध्द

Advertisement

✒️ बँकांना 22 हजार 842 कोटींचा गंडा: एबीजी शिपयार्डच्या मालकास अटक, 16 वर्षांत 165 जहाजांची बांधणी, नंतर 28 बँकांना ‘गंडवले’

✒️ डोंबिवलीतील रेल्वेच्या संरक्षक भिंतीचे काम सुरु असताना भिंत कोसळून पाच मजूर जखमी, त्यापैकी दोन मजूरांचा मृत्यू; जखमींचा रुग्णालयात उपचार सुरू

Advertisement

✒️ महिला आशिया कप स्पर्धेचे वेळापत्रक जाहीर: भारत-पाकिस्तान सामना 7 ऑक्टोबरला, 1 ऑक्टोबरपासून स्पर्धेला सुरुवात

✒️ ‘आता युद्ध करण्याचा काळ नाही,’ हा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी रशियाच्या अध्यक्षांना दिलेला सल्ला योग्यच; फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांची स्पष्टोक्ती

Advertisement

✒️ कार निर्माता टाटा कंपनी आपल्या पंच एसयूव्हीची ‘टाटा पंच कॅमो एडिशन’ आज 22 सप्टेंबर रोजी सादर करणार; कंपनीने टीझर केला प्रदर्शित

✒️ पद्म पुरस्कार आधी कुणालाही दिले जात होते: आता सामान्य स्थितीत अभूतपूर्व कार्य करणाऱ्यांना दिले जातात; निर्मला सीतारामन यांचं वक्तव्य

Advertisement

✒️ रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन यांनी 3 लाख रशियन सैनिक जमवण्याचे दिले आदेश, म्हणाले- NATO ची अणुहल्ल्याची धमकी, मग आम्हीही कोणत्याही थराला जाऊ शकतो

✒️ रायगडच्या उरण तालुक्यातील न्हावाशेवा येथे तब्बल 1725 कोटींचे सुमारे 22 टन हेरॉइन केलं जप्त; दिल्ली पोलीसांनी एका कंटेनरमधून हा सर्व मुद्देमाल केला जप्त
➖➖➖➖➖➖➖➖➖
📣 आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा 👉 spreaditnow.in

Advertisement