SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

कोल इंडिया लिमिटेडमध्ये 108 जागांसाठी भरती, ‘असा’ करा अर्ज..

कोल इंडिया लिमिटेड मध्ये 108 जागांसाठी भरती (Coal India Recruitment 2022) सुरू झाली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑफलाईन अर्ज करावा. वाचा खालील सविस्तर माहीती..

🛄 पदाचे नाव आणि जागा (Name of Post & Vacancies):

Advertisement

1) सिनियर मेडिकल स्पेशलिस्ट
2) मेडिकल स्पेशलिस्ट
3) सिनियर मेडिकल ऑफिसर
4) सिनियर मेडिकल ऑफिसर (डेंटल)

📖 शैक्षणिक पात्रता (Educational Qualification):

Advertisement

1) सिनियर मेडिकल स्पेशलिस्ट – (i) MBBS (ii) PG पदवी/DNB (iii) 03 वर्षे अनुभव
2) मेडिकल स्पेशलिस्ट – (i) MBBS (ii) PG पदवी/DNB
3) सिनियर मेडिकल ऑफिसर – MBBS
4) सिनियर मेडिकल ऑफिसर (डेंटल) – (i) BDS (ii) 01 वर्ष अनुभव

🔔 अर्ज आणि संपूर्ण जाहिरात वाचा (Read Full Notification): 👉 https://drive.google.com/file/d/1QJ3YgPTAAu3r9xlLbJ2ksdmmOioaytPQ/view

Advertisement

📬 अर्ज पाठविण्यासाठी पत्ता: Dy. GM(Personnel)/HoD(EE), at Executive Establishment Department, 2 nd Floor, Coal Estate, Western Coalfields Limited, Civil Lines, Nagpur, Maharashtra-440001

📅 ऑफलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 29 ऑक्टोबर 2022 आहे.

Advertisement

👤 वयाची अट (Age Limit): 31 ऑगस्ट 2022 रोजी, [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

▪️ पद क्र.1: 42 वर्षांपर्यंत
▪️ पद क्र.2 ते 4: 35 वर्षांपर्यंत

Advertisement

🌐 अधिकृत वेबसाईट (Official Website): https://www.coalindia.in/

📍 नोकरी ठिकाण: नागपूर
➖➖➖➖➖➖➖➖➖
📣 आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा 👉 spreaditnow.in

Advertisement