SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

महिलांना फ्री शिलाई मशीन मिळणार, केंद्र सरकारची मोठी योजना..

केंद्र सरकार देशातील सर्वसामान्य जनतेसाठी अनेक नवनवीन फायदा देणाऱ्या योजना Sarakari Yojana राबवत असते. सध्या देशात अनेक डिजिटल गोष्टी होत असल्याने खेडोपाड्यांत देखील योजना पोहोचत आहेत. आपल्याला आतादेखील अनेक योजना व त्याचे लाभ माहीत नसतील. म्हणून आज तुमच्यासाठी आम्ही महत्वाची आणि खूपच फायदेशीर माहीती आणली आहे.

जर तुमच्या गावात किंवा घरी कोणाकडे शिलाई मशीन असेल तर त्यांनी ते कसं घेतलं किंवा खास योजनेमार्फत त्यांनी लाभ घेतला का, याची चौकशी नक्की करा. म्हणजे तुम्हाला जर शिलाई मशीन घ्यायची असेल आणि महिलांना स्वावलंबी बनून पैसे कमावायचे असतील तर त्यांना मोफत शिलाई मशीनची योजना चांगला फायदा देऊ शकते. योजनेचा लाभ घेण्यासाठी कष्टकरी आजी गरीब महिला
भारत सरकारच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन अर्ज करू शकता. याशिवाय तुम्ही पंचायत समिती, जिल्हा परिषद अशा काही ठिकाणी देखील माहीती विचारू शकता.

Advertisement

जर तुम्हाला मोफत शिलाई मशीन हवे असेल (Free Silai Machine scheme) तर तुमचं वय 20-40 च्या दरम्यान असावं लागणार आहे. तुम्ही आर्थिकदृष्ट्या कमकुवत आहात, जर तुम्ही कामगार महिला असाल तर तुमच्या पतीचे उत्पन्न 12 हजार रुपयांपेक्षा कमी हवे. ग्रामीण आणि शहरी भागातील अशा दोन्ही ठिकाणच्या महिलांना याचा लाभ घेता येणार आहे.

अर्ज कसा करावा आणि लाभ घेण्यासाठी काय करावं..?

Advertisement

▪️ योजनेच्या अधिकृत वेबसाइट https://www.india.gov.in/ ला भेट द्या.

▪️ तेथील अर्ज डाउनलोड करा आणि आता फॉर्म भरा.

Advertisement

▪️ आवश्यक कागदपत्रे व तुमचा फॉर्म त्यास जोडून संबंधित कार्यालयात जमा करा.

▪️ मग अर्जाची पडताळणी करून अर्ज योग्य पद्धतीने अर्ज भरला असल्यास अधिकारी जर तुम्ही पात्र असाल तर तुम्हाला एक शिलाई मशीन मोफत देण्यासाठी तुमच्या नावाचा विचार करतील.

Advertisement

▪️ आवश्यक कागदपत्रे: अर्जदाराचे आधार कार्ड
वय प्रमाणपत्र, उत्पन्न प्रमाणपत्र, ओळखपत्र, अपंग असल्यास अपंगत्व वैद्यकीय प्रमाणपत्र, स्त्री विधवा असल्यास तिचे निराधार विधवा प्रमाणपत्र, मोबाईल नंबर, पासपोर्ट आकाराचा फोटो
➖➖➖➖➖➖➖➖➖
📣 आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा 👉 spreaditnow.in

Advertisement