SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

नोकरी: ॲप्रेंटिस पदासाठी मोठी भरती, पदवीधर उमेदवारांनी ‘असा’ करा अर्ज..

हिंदुस्थान शिपयार्ड लि. मध्ये पदवीधर & टेक्निशियन ॲप्रेंटिस पदांची भरती (Hindustan Shipyard Recruitment 2022) सुरू झाली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाईन नोंदणी व ऑनलाईन अर्ज करावा. वाचा खालील सविस्तर माहीती..

🛄 पदाचे नाव आणि जागा (Name of Post & Vacancies): पदवीधर & टेक्निशियन (डिप्लोमा) ॲप्रेंटिस – 104 जागा

Advertisement

अ. क्र. – विषय – पदवीधर – टेक्निशियन (डिप्लोमा)

1) मेकॅनिकल – 37 – 33
2) इलेक्ट्रिकल/EEE – 09 – 10
3) सिव्हिल – 02 – 04
4) CSE/IT – 03 – 00
5) इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन – 03 – 02
6) नेव्हल आर्किटेक्चर – 01 – 00

Advertisement

📖 शैक्षणिक पात्रता (Educational Qualification):

1) पदवीधर ॲप्रेंटिस: संबंधित विषयात इंजिनिअरिंग पदवी (B.E/B.Tech).
2) टेक्निशिअन (डिप्लोमा) ॲप्रेंटिस: संबंधित विषयात इंजिनिअरिंग डिप्लोमा.

Advertisement

🔔 संपूर्ण जाहिरात वाचा (Read Full Notification): 👉 https://bit.ly/3BtJJv4

✍️ ऑनलाईन नोंदणी करण्याची शेवटची तारीख: 21 सप्टेंबर 2022

Advertisement

📝 ऑनलाईन अर्ज करण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा 👉 http://www.mhrdnats.gov.in/

📅 ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 सप्टेंबर 2022 आहे.

Advertisement

👤 वयाची अट (Age Limit): ॲप्रेंटिसशिपच्या नियमानुसार..

🌐 अधिकृत वेबसाईट (Official Website): https://www.hslvizag.in/

Advertisement

📍 नोकरी ठिकाण: आंध्र प्रदेश
➖➖➖➖➖➖➖➖➖
📣 आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा 👉 spreaditnow.in

Advertisement