SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

नोकरीची संधी: ‘येथे’ 133 जागांसाठी भरती, फक्त मुलाखतीद्वारे होणार निवड..

गोखले एज्युकेशन सोसायटी अंतर्गत 133 पदांची भरती (Gokhale Education Society Nashik Recruitment 2022) सुरू झाली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी अर्ज व आवश्यक कागदपत्रांसह मुलाखतीकरिता हजर राहावे.

🛄 पदाचे नाव आणि जागा (Name of Post & Vacancies): सहाय्यक प्राध्यापक-133 जागा

Advertisement

📖 शैक्षणिक पात्रता (Educational Qualification): शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (खालील जाहिरात वाचावी.)

🔔 संपूर्ण जाहिरात वाचा (Read Full Notification): 👉 https://gesociety.in/news/2022/09/15/advertisement-for-walk-in-interview-for-grant-in-aid-posts-chb-2022-23/

Advertisement

🌐 अधिकृत वेबसाईट (Official Website): https://gesociety.in/

📋 मुलाखतीची तारीख: 21 आणि 22 सप्टेंबर 2022

Advertisement

🔰 मुलाखतीचा पत्ता: सर डॉ. एम.एस. गोसावी इन्स्टिट्यूट फॉर आंत्रप्रेन्योरशिप डेव्हलपमेंट, प्राचार्य टी. ए. कुलकर्णी विद्यानगर, नाशिक-5

📍 नोकरी ठिकाण: नाशिक (महाराष्ट्र)
➖➖➖➖➖➖➖➖➖
📣 आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा 👉 spreaditnow.in

Advertisement