SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

ग्रॅज्युएट उमेदवारांना सरकारी नोकरीची संधी, तब्बल 20,000 जागांसाठी भरती…

सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी आहे. भारत सरकारच्या मंत्रालये, विभाग, एजन्सी व संस्थांमध्ये गट ‘अ’, ‘ब’ ‘क’ अंतर्गत 20,000 पदांसाठी नोकर भरती करण्यात येत आहे. या नोकर भरतीबाबत 17 सप्टेंबर रोजी अधिसूचना जारी करण्यात आली आहे.

एसएससी-सीजीएल (SSC CGL recruitment) भरतीसाठी मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवीधर झालेले, तसेच 1 जानेवारी 2022 रोजी 18 ते 32 वर्षे वयोमर्यादा पूर्ण करणारे उमेदवार या नोकर भरतीसाठी अर्ज करू शकतात. या पदभरतीबाबत सविस्तर माहिती खालीलप्रमाणे :

Advertisement

एसएससी सीजीएल भरती- 2022

रिक्त जागा – 20,000

Advertisement

ऑनलाइन अर्ज करण्यास सुरुवात – 17 सप्टेंबर 2022

ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख – 8 ऑक्टोबर 2022

Advertisement

वयोमर्यादा – 18 ते 32 वर्षे

पात्रता – उमेदवार पदवीधर असावा.

Advertisement

पगार – 7600 ते 1,51,100 रुपये दरमहा

निवड प्रक्रिया – या भरतीसाठी निवड प्रक्रिया टियर-1 आणि टियर- 2 परीक्षेद्वारे उमेदवारांची निवड केली जाईल

Advertisement

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा – https://ssc.nic.in/

मूळ जाहिरात पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

Advertisement

📣 आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा 👉 spreaditnow.in

Advertisement