SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

महावितरणमध्ये विविध पदांसाठी भरती, दहावी पास उमेदवारांना नोकरीची संधी…

नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी आहे. महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड, नंदुरबार येथे काही जागांसाठी भरती होत आहे. या भरतीसाठीची अधिसूचना (Mahavitaran Nandurbar Recruitment 2022) जारी करण्यात आली आहे.

पात्र उमेदवारांना यासाठी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. या नोकर भरतीबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊ या..

Advertisement

एकूण जागा – 48

या पदांसाठी भरती

Advertisement
  • अपरेंटिस इलेक्ट्रीशियन (Apprentice Electrician)
  • वायरमन (Wireman)
  • संगणक व प्रोग्रामिंग सहाय्यक (Computer and Programming Assistant)

शैक्षणिक पात्रता

  • या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांचे पदानुसार दहावीपर्यंत शिक्षण झालेलं असावं.
  • संबंधित विषयांत आयटीआयपर्यंत (ITI) शिक्षण घेतलेलं असणं आवश्यक
  • मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण झालेले असावे
  • संबंधित पदाचा किमान किमान अनुभव असावा.
  • पदभरतीच्या सर्व अटी-शर्थी पूर्ण केलेल्या असणं आवश्यक.

आवश्यक कागदपत्रं

Advertisement
  • Resume (बायोडेटा)
  • दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं
  • शाळा सोडल्याचा दाखला
  • जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)
  • ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)
  • पासपोर्ट साईझ फोटो

अर्ज करण्यासाठीचा पत्ता  – महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड, नंदुरबार कार्यालय

अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख – 30 सप्टेंबर 2022

Advertisement

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा- https://www.mahadiscom.in/

मूळ जाहिरात पाहण्यासाठी इथे क्लिक करा..

Advertisement

📣 आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा 👉 spreaditnow.in

Advertisement