SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

सोने-चांदीचे दागिने खरेदी करायचेय? मग वाचा आजचे ताजे दर..

देशात आज सोने आणि चांदीचे दागिने खरेदी करायचे असतील तर तुम्हाला आधी आपल्या शहरांमध्ये सोने-चांदीचे आजचे ताजे दर माहीत असायला हवेत. सध्याच्या सणासुदीच्या दिवसांत, उत्सवांच्या दिवसांत महिलांना सोने-चांदी खरेदी करणे अधिक आवडते. त्यामुळे जर तुम्हाला दागिने खरेदी करायचे असेल तर तुम्ही आज खरेदी करू शकतात.

काल स्वस्त असलेल्या सोन्याच्या दरात आज (ता. 17 सप्टेंबर) किरकोळ वाढ झाली आहे. तर चांदीच्या दरामध्येही किंचित वाढ झाली आहे. कालपासून सोन्याच्या दरात वाढ न झाल्याने ग्राहकांना खरेदीची चांगली संधी होती तशी आजही आहे. म्हणून देशातील काही महत्वाच्या शहरांतील सोने-चांदीचे दर (Gold-Silver Price) आज आम्ही तुम्हाला माहीती म्हणून दिले आहेत. त्यानुसार तुम्ही तुमच्या शहरांतील दर जाणून घ्यायचे आहेत.

Advertisement

गुडरिटर्न्स वेबसाईटवरून मिळालेल्या माहीतीनुसार, जर तुम्हाला आज दागिन्यांची खरेदी करायची असेल तर आज 1 किलो चांदी 300 रुपयांनी महाग होऊन 56,700 रुपयांना मिळत आहे. तर सोन्याचे दर आज पाहता 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचे दर 150 रुपयांनी वाढून आज राज्यात 45,950 रुपयांवर गेले आहेत आणि 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याचे दर आज 170 रुपयांनी वाढून 50,130 रुपयांवर गेले आहेत.

22 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याचे दर:

Advertisement

▪️ चेन्नई – 46,400 रुपये
▪️ मुंबई – 45,950 रुपये
▪️ दिल्ली – 46,100 रुपये
▪️ कोलकत्ता – 45,950 रुपये
▪️ बंगळुरू – 46,000 रुपये
▪️ हैदराबाद – 45,950 रुपये
▪️ लखनऊ – 46,100 रुपये
▪️ पुणे – 45,980 रुपये
▪️ नागपूर – 45,980 रुपये
▪️ नाशिक – 45,980 रुपये

24 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याचे दर:

Advertisement

▪️ चेन्नई – 50,620 रुपये
▪️ मुंबई – 51,130 रुपये
▪️ दिल्ली – 50,280 रुपये
▪️ कोलकत्ता – 50,130 रुपये
▪️ बंगळुरू – 50,180 रुपये
▪️ हैदराबाद – 50,130 रुपये
▪️ लखनऊ – 50,280 रुपये
▪️ पुणे – 50,160 रुपये
▪️ नागपूर – 50,160 रुपये
▪️ नाशिक – 50,160 रुपये

(तुमच्या शहरातील सोने-चांदीचे अचूक दर जाणून घेण्यासाठी आपल्या नजीकच्या स्थानिक ज्वेलर्सकडे जाऊन माहीत करून घ्या.)
➖➖➖➖➖➖➖➖➖
📣 आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा 👉 spreaditnow.in

Advertisement