SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

🔯 आजचे राशिभविष्य: तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या..

मेष (Aries): नोकरीत प्रमोशन मिळेल. आज काही नवीन संपर्क निर्माण होतील. कोणताही सल्ला आणि सहकार्य लाभदायक ठरेल. पार्टी आणि पिकनिकचे नियोजन करता येईल. दिवसाची सुरुवात द्विधा मनःस्थितीने होईल. इतरांशी वाद होणार नाही ह्याची काळजी घ्यावी लागेल. आज आपली मनःस्थिती दोलायमान असल्याने शक्यतो नवीन कार्याची सुरुवात करू नये. आज न घाबरता लढा.

वृषभ (Taurus): कुटुंब आणि मित्रांसोबत आनंदात वेळ घालवाल. कामाचा भार अधिक राहील. जोखमीची कामे टाळा. महत्वाचे काम टाळू नका. कौटुंबिक सभासदांशी वादविवाद टाळा. एखाद्याच्या सहयोगाने कार्ये पूर्ण होतील.
दुपार नंतर उत्साहित व्हाल. कुटुंबियांशी सुसंवाद साधू शकाल. आपल्या गोड बोलण्याने इतरांची मने जिंकू शकाल. खेळताना पायाला दुखापत होऊ शकते.

मिथुन (Gemini) : जोडीदाराबरोबर घालवलेली वेळ सुखद राहील. देवाण-घेवाण टाळा. आज स्वादिष्ट भोजनाचा आस्वादही घेता येईल. प्रकृती नरम गरम राहील. मन चिंताग्रस्त राहील. कुटुंबियांशी मतभेद संभवतात. दुपार नंतर परिस्थितीत सुधारणा होईल. पोटाच्या तक्रारी निर्माण होतील. लेखन-वाचन यांत गोडी वाढेल. अचानक बक्षिस मिळण्याची शक्यता आहे, फक्त आज जरासा संयम ठेवा.

कर्क (Cancer) : अनोळखी व्यक्तींवर चुकुनही विश्वास ठेऊ नका. आज प्रवासात किंमती ऐवज सांभाळा. सतर्क रहा. धाडसाने उचलेली पावले आणि घेतलेले निर्णय लाभदायक ठरतील. दूरवरचे प्रवास करू शकाल. प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल. व्यवसायातील आर्थिक निर्णय मार्गी लागतील. आरोग्य उत्तम राहील. हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल. घराचे बांधकाम आज चेक करून घ्या.

सिंह (Leo) : जे लोक घरापासून बाहेर राहतात आज ते आपले सर्व काम पूर्ण करून संध्याकाळच्या वेळी कुठल्या पार्कमध्ये एकांत जागेत वेळ घालवणे पसंत करतील. तुमचे तुमच्या जोडीदाराशी गंभीर भांडण होईल. परदेशस्थ स्नेह्यांकडून एखादी चांगली बातमी मिळेल. दुपारनंतर नोकरीत वरिष्ठांचे सहकार्य लाभेल. सकाळी नाश्ता करूनच बाहेर पडा. दिवसा अनेक कामे येतील, व्यवसाय वाढवा.

कन्या (Virgo) : अनियंत्रित वागणे वाटोळे करू शकतो. आज आपणास जास्त खर्च करावा लागू शकतो. इतरांना सहकार्य केल्याने वाद उद्भवू शकतात. एखादे नवे नाते आपल्यावर प्रभाव पाडेल. नोकरीत मिळालेल्या बढतीमुळे लाभ होईल. काहींचे वैचारिक परिवर्तन होईल. व्यवसायात समाधानकारक स्थिती राहील. वस्तू गहाळ होणार नाहीत याची दक्षता घ्यावी. आज वेगळ्या क्षेत्रात गुरू भेटेल.

तुळ (Libra) : प्रवासाचे योग संभवतात. आज क्षुल्लक कारणाने चिडचिड होईल. तरूणांनी गैरवर्तन टाळावे. प्रेमप्रकरणे मनस्तापच देतील. आपल्या कामाबाबत आणि दृष्टीकोनाबाबत प्रामाणिक राहा. आपले दृढ निश्चय आणि कामातील कौशल्याची दखल घेतली जाईल. तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे. सामाजिक क्षेत्रात सहभागी व्हाल. नोकरीत उत्तम स्थिती राहील. हितशत्रुंचा त्रास संभवतो.

वृश्‍चिक (Scorpio) : आरोग्य उत्तम राहील. नवीन कार्यात, योजनांमध्ये यश मिळेल. आरोग्याची व खाण्या-पिण्याची काळजी घ्या. आर्थिक नुकसानाची शक्यता आहे. तुमची विनोदबुद्धी जागृत ठेवा. गुरूकृपा लाभेल. एखादी महत्त्वाची वार्ता समजेल. कामाचा ताण व दगदग जाणवेल. महत्त्वाची कामे रखडण्याची शक्यता. दुपारी जेवताना पातळ पदार्थ खाऊ नका, त्रास होईल.

धनु (Sagittarius) : व्यावसायिक स्थिती तणावपूर्ण राहील. हाती मिळालेला वेळ सत्कारणी लावावा. व्यायामाला कंटाळा करू नका. कामाचा आवाका समजून घ्यावा. आळस व कामाचा व्याप ह्यामुळे मन व्याकुळ होईल. नियोजित वेळेत कार्य पूर्ण करू शकाल. प्रकृतीकडे लक्ष देण्याच्या दृष्टीने बाहेरील पदार्थ खाऊ नका. वैवाहिक सौख्य लाभेल. व्यवसाय करताना नवा मार्ग आज सापडेल.

मकर (Capricorn) : शिक्षणासाठी ही वेळ अधिक उत्तम आहे. तुमच्या वैवाहिक आयुष्यातील हा एक उत्तम दिवस असेल. तुम्ही तुमच्या जोडीदारावर किती प्रेम करता, हे व्यक्त करा. प्रवासात काही अडचणी येतील. आपल्या नियोजनानुसार कामे पूर्ण होतील. प्रलंबित अपूर्ण कार्ये तडीस जातील. धनलाभाची शक्यता. कौटुंबिक जीवनात गोडवा टिकून राहील. कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल.

कुंभ (Aquarious) : एखाद्या गोष्टीबद्दल गोंधळ होऊ शकतो. हुशारीने वागा. आपण मित्र किंवा कुटुंबातील सदस्यांसह प्रवास करू शकता. कामे होतील, उत्साह वाढेल. आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. अचानक धनलाभ होईल. एखाद्या प्रवासाचा बेत आखाल. व्यापार वृद्धी संभवते. काहींचा अध्यात्माकडे कल राहील. काही दिवस पाणी उकळून थंड झाले की मग प्या.

Q) : कामातील रुचि वाढवावी लागेल. गावातील नातेवाईकांना नाराज करू नका. आवडते छंद जोपासाल. जोडीदाराच्या मताचा आदर करावा लागेल. गुपित उघडे करू नका. विद्यार्थी, कलाकार व खेळाडू ह्यांच्यासाठी आजचा दिवस शुभ फलदायी आहे. पिता व शासनाकडून काही लाभ होऊ शकेल. खंबीर मनोबलामुळे कार्यपूर्ती होण्यात कोणतीही आडकाठी येणार नाही.

Advertisement