SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

नोकरीची संधी: ‘येथे’ 150 जागांसाठी भरती, घरबसल्या करा ऑनलाईन अर्ज..

भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड मध्ये 150 जागांसाठी भरती (BHEL Recruitment 2022) सुरू झाली आहे. उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. ऑनलाईन अर्ज करण्याआधी संपूर्ण जाहिरात वाचा.

🛄 पदाचे नाव आणि जागा (Name of Post & Vacancies):

Advertisement

1) इंजिनिअर ट्रेनी

▪️ सिव्हिल – 40
▪️ मेकॅनिकल – 30
▪️ IT/ कॉम्प्युटर सायन्स – 20
▪️ इलेक्ट्रिकल – 15
▪️ केमिकल – 10
▪️ मेटलर्जी – 05

Advertisement

2) एक्झिक्युटिव्ह ट्रेनी : फायनांस – 20

3) एक्झिक्युटिव्ह ट्रेनी: HR – 10

Advertisement

📖 शैक्षणिक पात्रता (Educational Qualification):

1) इंजिनिअर ट्रेनी: 60% गुणांसह संबंधित विषयात B.E/B.Tech/M.E/M.Tech

Advertisement

2) एक्झिक्युटिव्ह ट्रेनी : (i) पदवीधर (ii) CA/ICWA

3) एक्झिक्युटिव्ह ट्रेनी: (i) 60% गुणांसह पदवी (ii) 55% गुणांसह मानव संसाधन व्यवस्थापन / कार्मिक व्यवस्थापन व औद्योगिक संबंध / सामाजिक कार्य / व्यवसाय प्रशासन पदव्युत्तर पदवी/डिप्लोमा/MBA

Advertisement

🔔 संपूर्ण जाहिरात वाचा (Read Full Notification): 👉 https://drive.google.com/file/d/1-K_WZmhSqBcCr3FH0BMTk84kFcfX3FXZ/view

📝 ऑनलाईन अर्ज करण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा 👉 https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/1258/79118/Instruction.html

Advertisement

🖥️ ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 04 ऑक्टोबर 2022 (संध्या. 5 वाजेपर्यंत ) आहे.

💰 फी : General/EWS/OBC: ₹800/- [SC/ST/PWD/ExSM: फी नाही]

Advertisement

👤 वयाची अट (Age Limit): 01 सप्टेंबर 2022 रोजी, [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

पद क्र.1: 27/29 वर्षांपर्यंत
पद क्र.2: 29 वर्षांपर्यंत
पद क्र.3: 29 वर्षांपर्यंत

Advertisement

🌐 अधिकृत वेबसाईट (Official Website): https://www.bhel.com/

📋 परीक्षा: 31 ऑक्टोबर, 01 & 02 नोव्हेंबर 2022

Advertisement

📍 नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
➖➖➖➖➖➖➖➖➖
📣 आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा 👉 spreaditnow.in

Advertisement