SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

सरकारी नोकरीची संधी, UPSC मार्फत 327 जागांसाठी भरती, करा अर्ज..

UPSC मार्फत इंजिनिअरिंग सेवा पूर्व परीक्षा 2023 (UPSC ESE Recruitment 2022) सुरू झाली आहे. उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. ऑनलाईन अर्ज करण्याआधी अर्ज कसा करायचा आणि शैक्षणिक पात्रता काय आहे हे जाणून घेण्यासाठी संपूर्ण जाहिरात वाचा.

🛄 पदाचे नाव आणि जागा (Name of Post & Vacancies): इंजिनिअरिंग सेवा पूर्व परीक्षा 2023

Advertisement

1) सिव्हिल इंजिनिअरिंग (श्रेणी I)
2) मेकॅनिकल इंजिनिअरिंग (श्रेणी II)
3) इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग (श्रेणी III)
4) इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन इंजिनिअरिंग (श्रेणी IV)

📖 शैक्षणिक पात्रता (Educational Qualification): संबंधित विषयात इंजिनिअरिंग पदवी.

Advertisement

🔔 संपूर्ण जाहिरात वाचा (Read Full Notification): 👉 https://drive.google.com/file/d/1J4UfUovLKlXxrAVQvYBndKVpjYcE4emS/view

📝 ऑनलाईन अर्ज करण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा 👉 https://upsconline.nic.in/upsc/OTRP/index.php

Advertisement

🖥️ ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 04 ऑक्टोबर 2022 (संध्या. 6 वाजेपर्यंत ) आहे.

💰 फी : General/OBC: ₹200/- [SC/ST/PWD/महिला: फी नाही ]

Advertisement

👤 वयाची अट (Age Limit): 01 जानेवारी 2023 रोजी 21 ते 30 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

🌐 अधिकृत वेबसाईट (Official Website): https://www.upsc.gov.in/

Advertisement

📋 पूर्व परीक्षा: 19 फेब्रुवारी 2023

📍 नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत.
➖➖➖➖➖➖➖➖➖
📣 आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा 👉 spreaditnow.in

Advertisement