SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

हवामान खात्यात बंपर पदभरती, ‘पोस्ट ग्रॅज्युएट’ उमेदवारांसाठी नोकरीची संधी..

नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. भारतीय हवामान विभागात (IMD recruitment-2022) विविध पदांसाठी नोकरभरती होत आहे. याबाबत अधिसूचना जारी करण्यात आली आहे. पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावे लागणार आहे..

भारतीय हवामान खात्यात होत असलेल्या या पदभरतीबाबत सविस्तर जाणून घेऊ या..

Advertisement

एकूण जागा – 185

पुढील पदांसाठी भरती

Advertisement
  • सिनियर रिसर्च फेलो (SRF)/ज्युनियर रिसर्च फेलो (JRF) –  68
  • रिसर्च असोसिएट – 34
  • प्रोजेक्ट सायंटिस्ट-I – 26
  • प्रोजेक्ट सायंटिस्ट-II – 22
  • प्रोजेक्ट सायंटिस्ट-III – 15

शैक्षणिक पात्रता, अनुभव व वयोमर्यादा

▪️ सिनियर रिसर्च फेलो (SRF)/ज्युनियर रिसर्च फेलो (JRF) –  पदव्युत्तर पदवी, दोन वर्षांचा अनुभव, वयोमर्यादा – 28 वर्षांपर्यंत

Advertisement

▪️ रिसर्च असोसिएट – Ph.D. / M.S. किंवा समतुल्य, वयोमर्यादा- 35 वर्षांपर्यंत

▪️ प्रोजेक्ट सायंटिस्ट-I – M.Sc/B.E/B.Tech, वयोमर्यादा – 35 वर्षांपर्यंत

Advertisement

▪️ प्रोजेक्ट सायंटिस्ट-II – M.Sc/B.E/B.Tech, 3 वर्षांचा अनुभव, वयोमर्यादा – 40 वर्षांपर्यंत

▪️ प्रोजेक्ट सायंटिस्ट-III – M.Sc/B.E/B.Tech, 7 वर्षांचा अनुभव, वयोमर्यादा – 45 वर्षांपर्यंत

Advertisement

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 9 ऑक्टोबर 2022

असा करा अर्ज

Advertisement
  • सर्वप्रथम incois.gov.in या अधिकृत वेबसाईटवर जा.
  • पेज ओपन झाल्यावर ‘vacancies’ पर्यायावर क्लिक करा.
  • vacancies in other institutions वर क्लिक करा.
  • संबंधित पोस्टसंदर्भातल्या जाहिरातींची लिंक दिसेल. त्यावर क्लिक केल्यावर विस्ताराने माहिती मिळेल.

📣 आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा 👉 spreaditnow.in

Advertisement