SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

बारावी, पोस्ट ग्रॅज्युएट तरुणांना नोकरीची संधी, दीड लाखांपर्यंत पगार…

नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी आहे. राष्ट्रीय आरोग्य अभियान, महाराष्ट्र इथे लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. या भरतीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. पात्र उमेदवारांना दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत.

राष्ट्रीय आरोग्य अभियानात (NHM recruitment – 2022) होणाऱ्या नोकर भरतीबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊ या..

Advertisement

एकूण जागा – 98

पुढील पदांसाठी भरती

Advertisement
  • सहाय्यक प्राध्यापक/वरिष्ठ सल्लागार (Assistant Professor/ Senior Consultant)
  • वरिष्ठ निवासी/सल्लागार (Senior Resident/Consultant)
  • क्लिनिकल सायकोलॉजिस्ट/PSW/मानसोपचार नर्स (Clinical Psychologist/ PSW/ Psychiatric Nurse)
  • प्रोजेक्ट को-ऑर्डिकेटर (Project Co-Ordicator)
  • डेटा एंट्री ऑपरेटर (Data Entry Operator)
  • समुपदेशक (Counsellor)
  • परिचर (Attendants)

शैक्षणिक पात्रता, अनुभव व पगार

सहाय्यक प्राध्यापक/वरिष्ठ सल्लागार – post graduate Psychiatry पर्यंत शिक्षण, किमान अनुभव, पगार – 1,50,000/- रुपये दरमहा

Advertisement

वरिष्ठ निवासी/सल्लागार – post graduate Psychiatry व किमान अनुभव, पगार- 1,00,000/- रुपये

क्लिनिकल सायकोलॉजिस्ट/PSW/ मानसोपचार नर्स – M.A./M.Sc. degree in Psychology, किमान अनुभव. पगार – 50,000/- रुपये प्रतिमहिना

Advertisement

प्रोजेक्ट को-ऑर्डिकेटर – BE in engineering OR Diploma व किमान अनुभव, पगार – 40,000/- रुपये

डेटा एंट्री ऑपरेटर – Diploma in Computer Application व किमान अनुभव, पगार – 25,000/- रुपये

Advertisement

समुपदेशक – Masters in Clinical Psychology / Social Work व कामाचा किमान अनुभव, पगार – 35,000/- रुपये

परिचर – बारावीपर्यंत शिक्षण व कामाचा किमान अनुभव. पगार – 20,000/- रुपये

Advertisement

नोकरीचे ठिकाण – बीड, ठाणे, पुणे, नागपूर.

ही कागदपत्रं आवश्यक

Advertisement
  • Resume (बायोडेटा)
  • दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं
  • शाळा सोडल्याचा दाखला
  • जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)
  • ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)
  • पासपोर्ट साईझ फोटो

अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख – 27 सप्टेंबर 2022

ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा – https://arogya.maharashtra.gov.in/

Advertisement

मूळ जाहिरात पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

📣 आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा 👉 spreaditnow.in

Advertisement