SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

सोन्याचे दागिने खरेदी करण्याची आज संधी, वाचा सोने-चांदीचे ताजे दर..

देशात आज सोने खरेदी करायचे असेल तर तुम्ही आज सोने कमी दरात खरेदी करू शकतात. कारण आज सोन्याच्या दरात कोणतीही वाढ झाली नाही. कालपासून सोन्याच्या दरात वाढ न झाल्याने ग्राहकांना खरेदीची चांगली संधी आहे. सोने-चांदीचे दर (Gold-Silver Price) मागील काही दिवसांत अनेकदा वाढत आहेत तर कमीदेखील होत आहेत.

गुडरिटर्न्स वेबसाईटवरून मिळालेल्या माहीतीनुसार, जर तुम्हाला आज दागिन्यांची खरेदी करायची असेल तर सोने कमी किंमतीत मिळणार आहे. चांदीच्या किंमतीत किंचित वाढ झाल्याचं आज पाहायला मिळालं आहे. आज 1 किलो चांदी 200 रुपयांनी महाग होऊन 55,200 रुपयांना मिळत आहे. तर सोन्याचे दर आज पाहता 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचे दर आज राज्यात 46,750 रुपयांवर आहेत आणि 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याचे दर आज 51,000 रुपयांवर आहेत.

Advertisement

22 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याचे दर:

▪️ चेन्नई – 47,250 रुपये
▪️ मुंबई – 46,750 रुपये
▪️ दिल्ली – 46,900 रुपये
▪️ कोलकत्ता – 46,750 रुपये
▪️ बंगळुरू – 46,800 रुपये
▪️ हैदराबाद – 46,750 रुपये
▪️ लखनऊ – 46,900 रुपये
▪️ पुणे – 46,780 रुपये
▪️ नागपूर – 46,780 रुपये
▪️ नाशिक – 46,780 रुपये

Advertisement

24 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याचे दर:

▪️ चेन्नई – 51,550 रुपये
▪️ मुंबई – 51,000 रुपये
▪️ दिल्ली – 51,150 रुपये
▪️ कोलकत्ता – 51,000 रुपये
▪️ बंगळुरू – 51,050 रुपये
▪️ हैदराबाद – 51,000 रुपये
▪️ लखनऊ – 51,150 रुपये
▪️ पुणे – 51,030 रुपये
▪️ नागपूर – 51,030 रुपये
▪️ नाशिक – 51,030 रुपये

Advertisement

(तुमच्या शहरातील सोने-चांदीचे अचूक दर जाणून घेण्यासाठी आपल्या नजीकच्या स्थानिक ज्वेलर्सकडे जाऊन माहीत करून घ्या.)
➖➖➖➖➖➖➖➖➖
📣 आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा 👉 spreaditnow.in

Advertisement