SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

फक्त 2800 रुपयांत घरी आणा स्मार्ट टीव्ही, गणेश चतुर्थीनिमित्त ‘इथे’ ऑफरचा धमाका..

आज गणेश चतुर्थी साजरी होतेय म्हणजेच लाडक्या बाप्पाचं आगमन होत आहे. अशाच शुभमुहूर्तावर Amazon, Flipkart सारख्या ई कॉमर्स कंपन्या आकर्षक सूट देऊन मोठमोठ्या ऑफर वस्तूंवर देतात. आजदेखील एक भन्नाट ऑफर सुरू आहे. ती ऑफर Acer Smart TV वर दिली जात आहे. यामुळे ग्राहकांना स्वस्त किंमतीत महागडा टीव्ही खरेदी करता येणार आहे.

Acer च्या i-Series च्या स्मार्ट टीव्ही लाइनअपवर जबरदस्त सूट दिली जात आहे. जर तुम्हाला स्मार्ट टीव्ही खरेदी करायचा असेल तर कमी बजेटमध्ये ही खास संधी आहे. Acer ने गणेश चतुर्थीच्या निमित्ताने स्मार्ट टीव्हीवर ऑफर्स आणून धमाका केला आहे. कारण Acer चा 32 इंचाचा स्मार्ट टीव्ही फक्त 2,800 रुपयांना विकत घेता येणार आहे, कसं ते पुढे पाहूच..

Advertisement

Acer I Series 32-inch Smart LED Android TV चे फीचर्स आणि ऑफर्स:

Acer I Series 32-inch Smart Android TV ची मूळ किंमत 19,990 रुपये असून सध्या Flipkart App वर हा TV 13,999 रुपयांना मिळत आहे. म्हणजेच तुम्हाला या टीव्ही खरेदीवर 29% सूट मिळत आहे. ऑफर फक्त एवढीच नसून दर महिन्याला 486 रुपयांचा EMI भरून (Tv on EMI Bank offer) देखील तुम्ही टीव्ही खरेदी करू शकता आणि याशिवाय एक्सचेंज ऑफरचा (Exchange Offer) देखील तुम्ही फायदा घेऊ शकता.

Advertisement

समजा जर तुम्ही SBI डेबिट कार्ड (SBI Debit Card) वापरून व्यवहार केला तर तुम्हाला 250 रुपयांची सूट मिळेल. त्यानंतर टीव्हीची किंमत कमी होऊन 13,749 रुपये होईल. त्यानंतर एक एक्सचेंज ऑफर देखील आहे, ज्यामुळे टीव्हीची किंमत आणखी कमी होईल. त्यामध्ये तुम्ही घरातील तुमचा जुना टीव्ही बदललात तर तुम्हाला प्रचंड सूट मिळणार आहे. पण तुमच्या जुन्या टीव्हीची स्थिती कशी आहे त्यावर ती किंमत अवलंबून असेल.

आता जर तुमच्या जुन्या टीव्हीची स्थिती चांगली असेल तर मग तुम्हाला जास्तीत जास्त 11 हजारांपर्यंत एक्सचेंज ऑफरचा लाभ मिळू शकतो. जर ऑफरचा संपूर्ण लाभ मिळाला तर टीव्हीची किंमत केवळ 2,749 रूपये एवढी असेल. म्हणजेच सुमारे 20 हजार रुपयांचा टीव्ही फक्त जवळपास 2,800 रुपयांमध्ये तुम्ही घरी घेऊन जाऊ शकता.
➖➖➖➖➖➖➖➖➖
📣 आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा 👉 spreaditnow.in

Advertisement