SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

🎯 स्प्रेडइट – दिवसभरातील महत्वाच्या बातम्या वाचा एका क्लिकवर….

▪️ Dahi Handi Celebration : गोविंदा आला रे… दोन वर्षांनी पुन्हा ढाक्कुमाकुम! गोविंदा पथकांचा उत्साह शिगेला. जखमी गोविंदांवर शासकीय रुग्णालयांमध्ये मोफत उपचार, मुख्यमंत्र्यांचे आदेश

▪️ Gold Silver Price
सोने – 51,995 रुपये प्रति 10 ग्रॅम
चांदी – 56,247 रुपये प्रति किलो

Advertisement

▪️ कृषीमंत्री शेतकऱ्यांच्या बांधावर! शेती करणार, शिकणार; प्रत्येक जिल्ह्यात एक दिवस, नवीन योजना आणणार : अब्दुल सत्तार

▪️ Share Market
सेन्सेक्स – 59,646.15 (- 651.85)
निफ्टी – 17,758.45 (- 198.05)

Advertisement

▪️ Innova Crysta Diesel : टोयोटाने बंद केले इनोव्हा क्रिस्टा डिझेलचे बुकिंग, पेट्रोल व्हेरिएंटसाठी बुकिंग होणार

▪️ CSK : मोईन अलीनं चेन्नई सुपर किंग्सला फसवलं; दुसऱ्या फ्रँचायझीकडून खेळण्याचा निर्णय.

Advertisement

▪️ Corona Update
राज्यात 2285 रुग्ण, 2237 कोरोनामुक्त
देशामध्ये 15,754 कोरोनाबाधित रुग्ण

▪️ India Bangladesh Border : त्रिपुरामध्ये भारत-बांग्लादेश सीमेवर चकमक, ‘बीएसएफ’चा जवान शहीद.

Advertisement