SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

🎯 स्प्रेडइट – दिवसभरातील महत्वाच्या बातम्या वाचा एका क्लिकवर…

▪️ श्रीवर्धनमध्ये बोटीत आढळल्या एके-47, ओमानमधून बोट रायगड किनाऱ्यावर, सागरी सुरक्षेवर प्रश्नचिन्ह, दहशतवाद्यांशी संबंध नाही; फडणवीसांची माहिती

▪️ Gold-Silver Price
सोने – 52250 रुपये प्रति तोळा
चांदी – 57,600 रुपये प्रति किलो

Advertisement

▪️ म्हाडा, सिडकोच्या माध्यमातून पोलिस निवासस्थाने, सामान्यांना परवडणारी हक्काची घरे देण्यासाठी शासन कटिबद्ध.. मुख्यमंत्र्यांची ग्वाही

▪️ Share Market
सेन्सेक्स 60,298.00 (+ 37.87)
निफ्टी – 17,956.50 (+ 12.25)

Advertisement

▪️ IND vs ZIM : शिखर-शुभमनची अभेद्य भागिदारी, भारताचा झिम्बाब्वेवर 10 गडी राखून विजय, मालिकेत 1-0 ची आघाडी

▪️ जम्मू-काश्मीरमध्ये वास्तव्यास असणाऱ्या परप्रांतियांना मतदानाचा अधिकार, निवडणूक आयोगाची मोठी घोषणा

Advertisement

▪️ केंद्र सरकारकडून 8 यू-ट्यूब चॅनेल ब्लॉक; 7 भारतीय व 1 पाकचा चॅनेल, प्रेक्षकांची दिशाभूल करीत असल्याचा आरोप

▪️ Chalal-Dhanashree : धनश्री-युजवेंद्रमध्ये बिनसल्याची चर्चा, चहलकडून अफवा न पसरविण्याचे केले आवाहन

Advertisement