SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

🎯 स्प्रेडइट – दिवसभरातील महत्वाच्या बातम्या वाचा एका क्लिकवर…

▪️ विनायक मेटेंचा घात की अपघात.? तीन ऑगस्टलाही मेटेंचा अपघात करण्याचा झाला होता प्रयत्न? ऑडिओ क्लिप व्हायरल, ज्योती मेटेंकडून चौकशीची मागणी

▪️ Gold Price Today
सोने – 52180 रुपये प्रति 10 ग्रॅम
चांदी – 57905 रुपये प्रति किलो

Advertisement

▪️ राज्य विधीमंडळाचे बुधवारपासून अधिवेशन, शिंदे व ठाकरे गट पुन्हा आमने-सामने येणार, ठाकरे गटाकडून व्हीप जारी

▪️ Share Market
सेन्सेक्स – 59,842.21 (+ 379.43)
निफ्टी – 17,825.25 (+ 127.10)

Advertisement

▪️ ‘अमूल’कडून दूध विक्रीच्या दरात प्रति लिटर दोन रुपयांची वाढ, उद्यापासून नवीन दर लागू

▪️ ‘फिफा’कडून अखिल भारतीय फुटबॉल महासंघाचं निलंबन, 17 वर्षांखालील महिला विश्वचषक स्पर्धेचे यजमानपदही काढून घेतलं.

Advertisement

▪️ भंडारा, गोंदियात गंभीर पूरस्थिती, महाराष्ट्राचा मध्य प्रदेश आणि छत्तीसगडशी संपर्क तुटला. राज्यात पाऊस सुरुच

▪️ Corona Update
राज्यात 836 रुग्ण, 1224 कोरोनामुक्त
देशात 8813 रुग्ण, 15,040 कोरोनामुक्त

Advertisement

▪️ Movie Release : ‘शाबास मिथु’ ते ‘दगडी चाळ 2’; ‘या’ आठवड्यात प्रेक्षकांना मनोरंजनाची मेजवानी

Advertisement