SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

सोने ‘एवढ्या’ रुपयांनी तर चांदी 1300 रुपयांनी झाली स्वस्त, पटापट तपासा आजचे ताजे दर..

स्वातंत्र्यदिनाच्या दुसऱ्याच दिवशी आज (दि. 16 ऑगस्ट) सोने चांदीच्या दर घसरले आहे. सोने-चांदी खरेदी करण्यासाठी आज खूप परवडू शकतं, कारण आज सोने 150 रुपयांनी तर चांदी किलोमागे 1300 रुपयांनी स्वस्त झाले आहेत. म्हणून आज सोने चांदी खरेदी करण्यासाठी ज्वेलर्सकडे ग्राहकांची झुंबड दिसत आहे.

भारतात 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचे दर आज सकाळीच 150 रुपयांनी स्वस्त होऊन 10 ग्रॅम 22 कॅरेट सोने आज राज्यात 48,000 रुपयांना मिळत आहे. 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याचे दरही आज 170 रुपयांनी स्वस्त झाले असून 10 ग्रॅम 24 कॅरेट सोने आज 52,360 रुपयांना मिळत आहे. तर आज 1 किलो चांदीचे दर 1300 रुपयांनी कमी झाले असून 58,000 रुपयांना मिळत आहे. हे दर (Gold-Silver Price) गुडरिटर्न्स वेबसाईटवरून घेण्यात आले आहेत.

Advertisement

22 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याचे दर:

▪️ चेन्नई – 48760 रुपये
▪️ मुंबई – 48,000 रुपये
▪️ दिल्ली – 48,150 रुपये
▪️ कोलकत्ता – 48,000 रुपये
▪️ बंगळुरू – 48,050 रुपये
▪️ हैदराबाद – 48,000 रुपये
▪️ पुणे – 48,030 रुपये
▪️ लखनऊ – 48,150 रुपये
▪️ नागपूर – 48,030 रुपये
▪️ नाशिक – 48,030 रुपये

Advertisement

24 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याचे दर:

▪️ चेन्नई – 53,190 रुपये
▪️ मुंबई – 52,360 रुपये
▪️ दिल्ली – 52,530 रुपये
▪️ कोलकत्ता – 52,360 रुपये
▪️ बंगळुरू – 52,420 रुपये
▪️ हैदराबाद – 52,360 रुपये
▪️ पुणे – 52,390 रुपये
▪️ लखनऊ – 52,530 रुपये
▪️ नागपूर – 52,390 रुपये
▪️ नाशिक – 52,390 रुपये

Advertisement

(देशातील वेगवेगळ्या शहरांतील दर वेगवेगळे असतात, आपल्या शहरांतील अचूक दर जाणून घेण्यासाठी ज्वेलर्सशी संपर्क साधून खात्री करूनच खरेदी करा.)
➖➖➖➖➖➖➖➖➖
📣 आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा 👉 spreaditnow.in

Advertisement