SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

‘रिलायन्स डिजिटल’चा सेल सुरु, इलेक्ट्राॅनिक वस्तूंवर जबरदस्त डिस्काऊंट…

भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा होत असताना, विविध कंपन्यांकडून या खास दिनाचे औचित्य साधून ‘सेल’ जाहीर केले आहेत. त्यामुळे ग्राहकांची चांदी होत आहेत.. ‘रिलायन्स डिजिटल’कडून (Reliance Digital) डिजिटल इंडिया सेलची (Digital India Sale) घोषणा केली आहे.. या सेलमध्ये ग्राहकांना इलेक्ट्राॅनिक्स वस्तूंवर जबरदस्त डिस्काऊंट मिळणार आहे..

भारताच्या 75 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त रिलायन्स डिजिटलकडून या सेलचे आयोजन करण्यात आलं आहे. त्यात विविध वस्तूंवर बंपर सूट दिली जात आहे. लॅपटॉप, टीव्ही, किचन व होम अप्लायन्स शिवाय, अन्य प्राॅडक्ट्सवरही मोठी सूट मिळत आहे.

Advertisement

रिलायन्स डिजिटल लीडिंग बँक कार्ड्स व फायनान्स ऑप्शनवर 10 टक्के त्वरित डिस्काउंट दिला जात आहे. हा सेल आज सुरु झाला असून, तो फक्त उद्यापर्यंत (ता. 16 ऑगस्ट) चालणार आहे.. या सेलचा लाभ ‘रिलायन्स डिजिटल ऑफलाइन स्टोअर्स’, ‘माय जिओ स्टोअर्स’, तसेच www.reliancedigital.in वर घेता येणार आहे..

सेलमध्ये काय..?

Advertisement

रिलायन्स डिजिटलच्या या सेलमध्ये ग्राहकांना 65-इंच 4K UHD Android TV फक्त 49,990 रुपयांत खरेदी करता येईल. तसेच, 43 इंच स्मार्ट टीव्ही फक्त 19,990 रुपयांत विकली जात आहे.. 65 इंच अँड्रॉईड टीव्ही खरेदी करणाऱ्या सेकंड जेनरेशन अॅपल एअर पॉड्स फक्त 8490 रुपयांत मिळेल..

सेलमध्ये लॅपटॉपवरही मोठा डिस्काउंट दिला जात आहे. त्यात एचपी स्मार्ट स्लिम (HP Smart Slim) लॅपटॉप 43,999 रुपयांत मिळेल. त्यात Intel Core i3, 8GB रॅम आणि 512 SSD स्टोरेज दिले आहे. तुम्ही 1295 रुपयांच्या ‘ईएमआय’वरही हा लॅपटाॅप खरेदी करु शकता..

Advertisement

‘आसूस’च्या गेमिंग लॅपटॉपवरही मोठी सूट आहे.. त्यात 16 जीबी रॅम व 512 जीबी एसएसडी स्टोरेज असणारा गेमिंग लॅपटॉप फक्त 55,990 रुपयांत खरेदी करता येईल.. सेलमध्ये लकी विनर्सना कार, बाइक, टीव्ही, फोन्स जिंकण्याचीही संधी आहे. तसेच आयफोन-13 (iPhone 13) हा 128 GB स्टोरेजचा फोन 65,500 रुपयांत घेऊ शकता. शिवाय, ‘एसी’वरही 60 टक्क्यांपर्यंत सूट मिळत आहे..

📣 आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा 👉 spreaditnow.in

Advertisement