SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

नोकरी: पगार 60 हजार रुपये मिळणार, ‘या’ उमेदवारांसाठी सुवर्णसंधी..!

THDC इंडिया लिमिटेड मध्ये 109 जागांसाठी भरती ( THDC Recruitment 2022) सुरू झाली आहे. उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज करण्यापूर्वी संपूर्ण जाहिरात वाचावी. पद व इतर अधिक माहीती जाणून घेण्यासाठी खालील माहीती वाचा..

🛄 पदाचे नाव आणि जागा (Name of Post & Vacancies): एकूण 109 जागा.

Advertisement

1) इंजिनिअर (सिव्हिल) – 33
2) इंजिनिअर (इलेक्ट्रिकल) – 38
3) इंजिनिअर (मेकॅनिकल) – 31
4) इंजिनिअर (सिव्हिल) फ्लुइड मेकॅनिक्स – 01
5) इंजिनिअर (इलेक्ट्रिकल) पॉवर इलेक्ट्रॉनिक्स – 01
6) इंजिनिअर (इलेक्ट्रिकल) इलेक्ट्रिकल मेकॅनिक्स – 01
7) इंजिनिअर (इलेक्ट्रिकल) कंट्रोल & इन्स्ट्रुमेंटेशन – 01
8) इंजिनिअर (पर्यावरण) – 03

📖 शैक्षणिक पात्रता (Educational Qualification):

Advertisement

▪️ पद क्र.1 ते 3: (i) 60% गुणांसह B.E/B.Tech/B.Sc-Engg. आणि 01 वर्ष अनुभव
▪️ पद क्र.4 ते 8: (i) B.E/B.Tech/B.Sc-Engg. आणि 60% गुणांसह M.E./M-Tech/MS व तसेच 01 वर्ष अनुभव

💰 वेतन: 60,000 हजार रुपये. (सविस्तर जाहिरात पाहा)

Advertisement

💳 फी: General/OBC: ₹600/- [SC/ST/PWD/ExSM: फी नाही]

🔔 अर्ज करण्यापूर्वी संपूर्ण जाहिरात वाचा (Read Full Notification): 👉 http://bit.ly/3QwAaSw

Advertisement

📝 ऑनलाईन अर्ज करण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा 👉 https://thdc.co.in/en/new-opening-job

📅 ऑनलाईन अर्ज करण्यासाठी 19 ऑगस्ट 2022 रोजी 05:30 वाजेपर्यंत मुदत आहे.

Advertisement

👤 वयाची अट (Age Limit): 01 ऑगस्ट 2022 रोजी 32 वर्षांपर्यंत [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट ]

🌐 अधिकृत वेबसाईट (Official Website): https://www.thdc.co.in/ या वेबसाईटला भेट देऊन अधिक माहीती घ्या.

Advertisement

📍नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
➖➖➖➖➖➖➖➖➖
📣 आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा 👉 spreaditnow.in

Advertisement