SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

15 ऑगस्ट 2022 : सकाळच्या टॉप घडामोडी वाचा आता एका क्लिकवर..

✒️ विनायक मेटेंच्या अपघाताला कारणीभूत ट्रक चालकाला गुजरातच्या दमणमधून अटक, उमेश यादव चालकाचे नाव; ड्रायव्हरचीही चौकशी सुरू

✒️ दिल्लीत हाय अलर्ट जारी, दिल्लीत दहशतवाद्यांकडून ड्रोन हल्ला हल्ला होण्याची शक्यता; सर्व सुरक्षा यंत्रणा सज्ज, गुप्तचर यंत्रणेची माहीती

Advertisement

✒️ शौर्य पुरस्कार जाहीर: नाईक देवेंद्र प्रताप सिंग यांना कीर्ती चक्र, 8 जवानांना शौर्य चक्र; लष्कराच्या श्वानाचा मरणोत्तर सन्मान

✒️ Independence Day 2022 : दिल्लीच्या लाल किल्ल्यावर पंतप्रधानांच्या हस्ते ध्वजारोहण तर मुख्यमंत्री शिंदे शासकीय निवासस्थानी, मंत्रालयात करणार ध्वजारोहण

Advertisement

✒️ औरंगाबादच्या वेरूळ घाटात भाविकांना घेऊन जाणाऱ्या टेम्पोचा भीषण अपघात; एका जणाचा मृत्यू तर 13 जण जखमी उपचारासाठी खुलताबाद रुग्णालयात दाखल

✒️ उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना बॉम्बने उडवून देण्याची धमकी देणाऱ्या आरोपीला राजस्थानातून अटक, लखनऊ सायबर सेलने केली कारवाई

Advertisement

✒️ राज्यातील तेल भेसळ रोखण्यासाठी राज्यभरातून खाद्यतेलाचे 270 नमुने ताब्यात, एफडीएने मुंबईसह राज्यभर टाकले छापे; केंद्र सरकारची विशेष मोहिम

✒️ धमक्यांचे सत्र सुरुच! “काळजी करू नका, पुढचा नंबर तुमचाच आहे”, ‘हॅरी पॉटर’च्या लेखिका जेके रोलिंग यांना जीवे मारण्याच्या धमक्या

Advertisement

✒️ ओला ची बहुप्रतिक्षित इलेक्ट्रिक कार आज लॉंच होणार, इलेक्ट्रिक कारचे अनावरण होण्यापूर्वीच ही कार 500 किमीची रेंज देण्यास सक्षम असल्याचा दावा

✒️ आमच्यात खात्यांबाबत वाद नाही, त्यांना (शिंदे गटाला) एखादं खातं हवं असेल तर आम्ही देऊ; खातेवाटपावर फडणवीस यांची पहिली प्रतिक्रिया
➖➖➖➖➖➖➖➖➖
📣 आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा 👉 spreaditnow.in

Advertisement