SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

🎯 स्प्रेडइट – हेडलाईन्स, 14 ऑगस्ट 2022

☸️ आता हिमाचल प्रदेशमध्ये सामूहिक धर्मांतरावर बंदी, जबरदस्तीने धर्मांतर केल्यास 10 वर्षांची शिक्षा.

😷 CoronaVirus : दिल्लीपाठोपाठ आता पंजाबनेही केली मास्क सक्ती; वाढत्या रुग्णसंख्येमुळे घेतला निर्णय

Advertisement

🏸 पी. व्ही. सिंधूला दुखापतीमुळे धक्का, कॉमनवेल्थची चॅम्पियन सिंधू वर्ल्ड चॅम्पियनशीपमधून बाहेर.

🏏 Legends League Cricket : शेन वॉटसन, डॅनियल व्हेटोरी वर्ल्ड जायंट्स संघात, गांगुलीकडे इंडिया महाराजा संघाची धुरा.

Advertisement

👮🏻 योगी आदित्यनाथ यांना जीवे मारण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा अलर्ट मोडवर

📺 Bigg Boss Marathi 4 साठी महेश मांजरेकरच करणार सूत्रसंचालन; प्रोमो आऊट

Advertisement

🌉 Chenab Railway Bridge : जम्मू-काश्मिरात जगातील सर्वात उंच ब्रिज तयार, कामगारांनी फडकावला तिरंगा

Advertisement