SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

भारतीय तटरक्षक दलात बंपर पदभरती; बारावी पास तरुणांना नोकरीची संधी..!!

सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे.. भारतीय तटरक्षक दल.. अर्थात ‘इंडियन कोस्ट गार्ड’मध्ये विविध पदांसाठी नोकर भरतीची प्रक्रिया सुरु झाली आहे.. या भरतीबाबतची अधिसूचना जारी करण्यात आली आहे.. पात्र उमेदवारांना या भरतीसाठी दिलेल्या अधिकृत संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज करावा लागणार आहे..

भारतीय तटरक्षक दलात होत असलेल्या या पदभरतीबाबत (Indian Coast Guard Recruitment 2022) सविस्तर माहिती जाणून घेऊ या..

Advertisement

एकूण जागा – 71

पुढील पदासाठी भरती

Advertisement

असिस्टंट कमांडेट (Assistant Commandant) 

  • जनरल ड्यूटी
  • कमर्शियल पायलट लायसेन्स
  • टेक्निकल मॅकेनिकल/इलेक्ट्रॉनिक्स
  • लॉ एन्ट्री – कमीतकमी 60 टक्क्यांसह एलएलबी पास

शैक्षणिक पात्रता

Advertisement

▪️ जनरल ड्यूटी – कमीत कमी 60 टक्क्यांसह बॅचलर डिग्री. इंटरमीडिएट मॅथ आणि फिजिक्स विषयांसह 55 टक्क्यांहून अधिक गुण.
▪️ कमर्शियल पायलट लायसेन्स – फिजिक्स आणि मॅथमॅटिक्ससह कमीत कमी 55 टक्क्यांसह बारावी पास.
▪️ टेक्निकल मॅकेनिकल/इलेक्ट्रॉनिक्स – इंजीनिअरिंगची डिग्री
▪️ लॉ एन्ट्री – कमीत कमी 60 टक्क्यांसह ‘एलएलबी’ पास.

वयोमर्यादा – इच्छुक उमेदवाराचा जन्म 1 जुलै 1997 ते 30 जून 2001 दरम्यान झालेला असावा. शासकीय नियमांप्रमाणे आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांना वयोमर्यादेत सवलत देण्यात येईल.

Advertisement

पगार – असिस्टेंड कमांडेंट – 56,100 रुपये

परीक्षा अर्ज शुल्क  – 250 रुपये

Advertisement

अर्ज भरण्यास सुरवात – 17 ऑगस्ट 2022 पासून

अर्ज करण्याची शेवटची तारीख –  7 सप्टेंबर 2022

Advertisement

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा – joinindiancoastguard.gov.in

मूळ जाहिरात पाहण्यासाठी इथे क्लिक करा

Advertisement

📣 आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा 👉 spreaditnow.in

Advertisement