SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

दहावी पास उमेदवारांना ‘आर्मी’त नोकरीची संधी, विविध पदांसाठी भरती…!!

सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी मोठी बातमी आहे.. भारतीय सैन्याच्या मुख्यालयातील ग्रुप ‘सी’ पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु आहे.. या भरतीबाबतची अधिसूचना जारी करण्यात आली आहे.. या भरतीसाठी पात्र उमेदवारांना ‘ऑफलाईन’ पद्धतीने दिलेल्या पत्त्यावर अर्ज करावे लागणार आहेत..

भारतीय सैन्याच्या मुख्यालयातील ग्रुप ‘सी’ पदांसाठी (Indian Army Recruitment 2022) होत असलेल्या या पदभरतीबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊ या..

Advertisement

एकूण जागा –  96

पुढील पदांसाठी भरती

Advertisement
  • बार्बर – 12
  • हवालदार – 21
  • स्वच्छता कर्मचारी – 47
  • ट्रेड्समन मेट – 16

शैक्षणिक पात्रता

  • बार्बर – दहावी पास, संबंधित कार्यात निपुण असावे
  • उर्वरित सर्व पदे – दहावी पास

वयोमर्यादा : 19 सप्टेंबर 2022 रोजी 18 ते 25 वर्षे (SC/ST 05 वर्षे, OBC 03 वर्षे सवलत)

Advertisement

नोकरीचे ठिकाण : रुरकी (उत्तराखंड)

निवड प्रक्रिया

Advertisement

उमेदवारांची निवड सामान्य ज्ञान व रिजनिंग, सामान्य इंग्लिश आणि गणिती ऍप्टिट्यूड या विषयांवर लेखी परीक्षा होणार आहे. ही परीक्षा 150 गुणांची असेल.. त्यातून उमेदवारांची निवड केली जाईल.

अर्जासाठी फी : 100/- रुपये

Advertisement

अर्ज पाठविण्याचा पत्ता : HQ Central Command (BOO-II), Military Hospital Roorkee, Dist – Haridwar (Uttarakhand), PIN 247667

अर्ज पाठवण्याची अंतिम तारीख : 19 सप्टेंबर 2022

Advertisement

सविस्तर माहितीसाठी पुढील लिंकवर क्लिक करा – https://indianarmy.nic.in

मूळ जाहिरात पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

Advertisement

💰 आता व्हॉट्सअ‍ॅप / फेसबुकवर डील्स आणि न्यूज शेअर करून हजारो रुपये महिना कमवा! त्यासाठी लगेच Finjoy App डाउनलोड करा 👉 play.google.com/store/apps/details?id=com.spreadit.finjoy

Advertisement