SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

नोकरी: पगार 35 हजार रुपयांपासून मिळणार, स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत मोठी भरती..

स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत ‘ज्युनियर इंजिनिअर’ पदांसाठी मेगा भरती (SSCJE Recruitment 2022) सुरू झाली आहे. उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज करण्यापूर्वी संपूर्ण जाहिरात वाचावी. पद व इतर अधिक माहीती जाणून घेण्यासाठी खालील माहीती वाचा..

🔰 परीक्षेचे नाव: ज्युनियर इंजिनिअर (सिव्हिल, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल) परीक्षा 2022

Advertisement

🛄 पदाचे नाव आणि जागा (Name of Post & Vacancies): जागा अद्याप निश्चित नाही.

1 ) ज्युनिअर इंजिनियर (सिव्हिल)
2) ज्युनिअर इंजिनियर (मेकॅनिकल)
3) ज्युनिअर इंजिनियर (इलेक्ट्रिकल)
4) ज्युनिअर इंजिनियर (इलेक्ट्रिकल & मेकॅनिकल)

Advertisement

📖 शैक्षणिक पात्रता (Educational Qualification): सिव्हिल/मेकॅनिकल/इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग पदवी/डिप्लोमा.

💰 वेतन: 35 हजार 400 रुपयांपासून सुरू..

Advertisement

💳 फी: General/OBC: ₹100/- [SC/ST/PWD/ExSM/महिला: फी नाही]

🔔 अर्ज करण्यापूर्वी संपूर्ण जाहिरात वाचा (Read Full Notification): 👉 https://bit.ly/3bSuX8c

Advertisement

📝 ऑनलाईन अर्ज करण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा 👉 https://ssc.nic.in/

📅 ऑनलाईन अर्ज करण्यासाठी 02 सप्टेंबर 2022 रात्री 11:00 वाजेपर्यंत मुदत आहे.

Advertisement

👤 वयाची अट (Age Limit): 01 जानेवारी 2022 रोजी 30/32 वर्षांपर्यंत [SC/ST:05 वर्षे सूट, OBC:03 वर्षे सूट]

🌐 अधिकृत वेबसाईट (Official Website): https://ssc.nic.in/ या वेबसाईटला भेट देऊन अधिक माहीती घ्या.

Advertisement

📋 परीक्षा (Examination): CBT (पेपर I) – नोव्हेंबर 2022

📍नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
➖➖➖➖➖➖➖➖➖
💰 आता व्हॉट्सअ‍ॅप / फेसबुकवर डील्स आणि न्यूज शेअर करून हजारो रुपये महिना कमवा! त्यासाठी लगेच Finjoy App डाउनलोड करा 👉 play.google.com/store/apps/details?id=com.spreadit.finjoy

Advertisement