SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

🎯 स्प्रेडइट – दिवसभरातील महत्वाच्या बातम्या वाचा एका क्लिकवर..

▪️ आजपासून ‘हर घर तिरंगा’ अभियानाला सुरुवात, 15 ऑगस्टपर्यंत प्रत्येक घरावर फडकणार तिरंगा.

▪️ Gold Silver Rate
सोने – 52,090 रुपये प्रति तोळा
चांदी – 58,500 रुपये प्रति किलो

Advertisement

▪️ तपासात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या 11 पोलिसांना केंद्रीय गृहमंत्री पदक, देशातील 151 अधिकाऱ्यांचा समावेश.

▪️ उद्धव ठाकरे विधान परिषद सदस्यत्वाचा, म्हणजेच आमदारकीचा राजीनामा देणार नाहीत.

Advertisement

▪️ विकास निधीसाठी 276 कोटी रुपयांचा निधी मंजूर, प्रत्येक आमदाराला मिळणार 80 लाख रूपये

▪️ IND vs ZIM: “आम्हाला हलक्यात घेऊ नका, आम्ही भारताला हरवू शकतो”, मालिकेपूर्वी झिम्बाब्वेच्या कोचचा इशारा

Advertisement

▪️ समीर वानखेडेंना मोठा दिलासा, मलिक यांना झटका; वानखेडे अनुसूचित जातीतील असल्याचा निर्वाळा

▪️ पुढील तीन दिवस कोकणसह, पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भात यलो अलर्ट, धरणांच्या पाणी साठ्यात वाढ

Advertisement

▪️ Coronavirus
राज्यात 2040 रुग्ण, एकट्या मुंबईत 867
देशात 15,815 रुग्ण, 20,018 कोरोनामुक्त

Advertisement