भारतातील सर्वात मोठ्या ई-काॅमर्स कंपनी असलेल्या ‘फ्लिपकार्ट’वर 11 ऑगस्टपासून ‘अप्लायन्स बोनान्जा सेल’ (flipkart bonanza sale 2022) सुरू झालेला हा सेल 15 ऑगस्टपर्यंत चालणार आहे.. या काळात ग्राहकांना अगदी स्वस्तात स्मार्ट टीव्ही खरेदी करता येणार आहे.. याबाबत सविस्तर जाणून घेऊ या..

Advertisement

स्मार्ट टीव्हीवरील ऑफरबाबत..

‘फ्लिपकार्ट’च्या या सेलमध्ये ‘वन प्लस’चा 32 इंचाचा टीव्ही फक्त 11,499 रुपयांना खरेदी करता येईल. ‘एलजी’ (LG) चा 32 इंच टीव्ही 12,591 रुपयांना मिळेल.. ‘शाओमी’चा एचडी रेडी टीव्ही 12,149 रुपयांना मिळत आहे. ‘रियलमी’ कंपनीचा टीव्ही 11,564 रुपयांना ‘डिस्काऊंट’वर विकत घेता येईल.

Advertisement

तुम्हाला 43 इंचाचा स्मार्ट टीव्ही खरेदी करण्यासाठीही अनेक पर्याय उपलब्ध आहेत. त्यात ‘एलजी’चा 4K स्मार्ट टीव्ही 26,490 रुपयांना, ‘एमआय’चा टीव्ही 17,499 रुपयांना, तर ‘सॅमसंग’चा 43 इंचाचा स्मार्ट टीव्ही फक्त 27,490 रुपयांना उपलब्ध आहे.

तसेच, 55 इंचाच्या स्मार्ट टीव्हीवर मोठ्या ऑफर देण्यात आल्या आहेत. त्यात ‘नोकिया’चा 55 इंचाचा टीव्ही 42,499 रुपये, ‘सॅमसंग’चा 58,999 रुपयांना, तर ‘सोनी’ कंपनीचा स्मार्ट टीव्ही 59,999 रुपयांना खरेदी करता येणार आहे..

Advertisement

बॅंक डिस्काऊंटबाबत…

‘फ्लिपकार्ट’च्या ‘अप्लायन्स बोनान्जा सेल’मध्ये स्मार्ट टीव्हीच्या खरेदीसाठी ग्राहकांना बँक डिस्काऊंट मिळणार आहे.. ‘बँक ऑफ इंडिया’ आणि ‘सिटी’ बँकेच्या कार्डवर 10 टक्के इन्स्टंट ‘डिस्काऊंट’ दिला जात आहे. शिवाय, फ्लिपकार्टच्या या सेलमध्ये ग्राहकांना ‘एक्स्चेंज ऑफर’, ‘ईएमआय’सह अनेक ऑफर दिल्या जात आहेत…

Advertisement

💰 आता व्हॉट्सअ‍ॅप / फेसबुकवर डील्स आणि न्यूज शेअर करून हजारो रुपये महिना कमवा! त्यासाठी लगेच Finjoy App डाउनलोड करा 👉 play.google.com/store/apps/details?id=com.spreadit.finjoy