SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

13 ऑगस्ट 2022 : सकाळच्या टॉप घडामोडी वाचा आता एका क्लिकवर..

✒️ शालेय अभ्यासक्रमात गेल्या 75 वर्षातील भारतीय सैनिकांच्या शौर्याचा आणि आणि पराक्रमाचा समावेश होणार, केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा निर्णय

✒️ जम्मू काश्मीरमध्ये दहशतवाद्यांचा हल्ला; बिहारच्या कामगाराचा मृत्यू, जम्मू-काश्मीरमध्ये बिहारमधील लोकांवरील हल्ल्यात वाढ

Advertisement

✒️ ठाकरेंना मुंबईत आव्हान देण्याची तयारी, शिंदे गट दादरमध्येच नवे शिवसेना भवन उभारणार; आमदार सदा सरवणकर यांची माहिती

✒️ जुलै महिन्यात किरकोळ महागाई घटली, महागाई 5 महिन्यांच्या किमान पातळीवर; किरकोळ महागाई 7.1 वरून 6.71 टक्क्यावर

Advertisement

✒️ माजी दिग्गज क्रिकेटपटूंच्या लिजेंड्स लीगला 17 सप्टेंबरपासून सुरुवात, 22 दिवसांत 15 सामने; इंडियन महाराजास टीमचा सौरव गांगुली कर्णधार

✒️ दिल्लीत आनंद विहार परिसरातून शस्त्रास्त्र तस्करी करणारी टोळी जेरबंद, 2000 जिवंत काडतुसांसह 6 जणांना अटक; लखनऊला नेत असल्याचा खुलासा

Advertisement

✒️ जॉन्सनची टॅल्कम बेबी पावडर बंद होणार, पुढील वर्षापासून कुठेही विक्री होणार नाही, पावडरऐवजी कॉर्न स्टार्च आधारित पावडर विकणार

✒️ राज्यात पावसामुळे आणि पुरामुळे जवळपास 120 जणांचा मृत्यू, तर 240 जनावरे मृत्यूमुखी पडल्याची माहिती; राज्यात पुढील 3 दिवस मुसळधार

Advertisement

✒️ चीनी तंत्रज्ञान कंपनी अलीबाबाने 10,000 लोकांना नोकरीवरून काढले, चीनमधील उत्पादनाच्या विक्रीत झालेली घट, मंदावलेली अर्थव्यवस्था हे कारण

✒️ ‘लाल सिंग चड्ढा’ला प्रेक्षक मिळेनात, सिनेमाचे तब्बल 1300 शो रद्द झाल्याची माहिती; चित्रपटगृहांच्या मालकांनी प्रेक्षकांची संख्या वाढवण्यासाठी चित्रपटांचे शो केले कमी
➖➖➖➖➖➖➖➖➖
💰 आता व्हॉट्सअ‍ॅप / फेसबुकवर डील्स आणि न्यूज शेअर करून हजारो रुपये महिना कमवा! त्यासाठी लगेच Finjoy App डाउनलोड करा 👉 play.google.com/store/apps/details?id=com.spreadit.finjoy

Advertisement