SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

12 ऑगस्ट 2022 : सकाळच्या टॉप घडामोडी वाचा आता एका क्लिकवर..

✒️ अटल पेन्शन योजनेत मोठा बदल: आता आयकर दात्याला APY मध्ये सहभागी होता येणार नाही, 1 ऑक्टोबरपासून नियम लागू

✒️ झिम्बाब्वे दौऱ्यासाठी के एल राहुलची भारतीय संघाच्या कर्णधारपदी निवड, अनुभवी फलंदाज केएल राहुलला बीसीसीआयच्या वैद्यकीय पथकाने तंदुरुस्त केलं जाहीर

Advertisement

✒️ कोरोना काळात देशभरात 10 हजार खासगी शाळा बंद, आता नव्या शाळांसाठी चाैपट वाढले अर्ज; केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्या अहवालानुसार 2022 मध्ये 9057 अर्ज प्राप्त

✒️ सिरोंचा-हैद्राबाद तथा सिरोंचा-जगदलपूर या तेलंगणा व छत्तीसगड राज्य महामार्गासह 17 मार्ग पुरामुळे बंद, वैनगंगा, वर्धा, इंद्रावती, पर्लकोटा, गोदावरी नद्यांना पूर

Advertisement

✒️ खातेवाटप 15 ऑगस्टपूर्वी करणार, पुनर्वसनाचा प्रश्नही लवकरच सोडवू; आमचं डबल इंजीन सरकार, डबल स्पीडने काम करू- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे.

✒️ गीतांजली ग्रुपच्या माजी उपाध्यक्षांना जामीन मंजूर: पीएनबी घोटाळा प्रकरणात सीबीआयने 2018 ला केली होती अटक

Advertisement

✒️ अदानी एल्युमिना रिफायनरी उभारणार: ओडिसातील प्लांट​​​​​​​साठी अदानी गुंतवणूक करणार, मेटल क्षेत्रातही वाढ करण्याची योजना

✒️ राखी बांधायला जाणाऱ्या बहिणींवर काळाचा घाला: यूपीमध्ये यमुनेच्या मधोमध बोट उलटून 25 बेपत्ता, 4 मृतदेह हाती, बोटमध्ये होते एकूण 50 प्रवासी

Advertisement

✒️ 120 कोटी रुपयांचा बेहिशोबी कच्चा माल, 56 कोटींची रोकड, 14 कोटींचे दागिने; जालन्यातील स्टील कंपन्यांवरील धाडीसंबंधी आयकर विभागाचे परिपत्रक जारी

✒️ आमिर खानचा ‘लाल सिंह चड्ढा’ चित्रपट ठरला हिट, आगाऊ बुकिंग 11 कोटीं पार, पिंकविलाच्या रिपोर्टनुसार पहिल्याच दिवशी जवळपास 10.75 कोटींचा गल्ला
➖➖➖➖➖➖➖➖➖
💰 आता व्हॉट्सअ‍ॅप / फेसबुकवर डील्स आणि न्यूज शेअर करून हजारो रुपये महिना कमवा! त्यासाठी लगेच Finjoy App डाउनलोड करा 👉 play.google.com/store/apps/details?id=com.spreadit.finjoy

Advertisement