SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

🎯 स्प्रेडइट – दिवसभरातील महत्वाच्या बातम्या वाचा एका क्लिकवर..

▪️ जालन्यात आयकर विभागाची मोठी कारवाई, 390 कोटींची बेहिशेबी मालमत्ता जप्त, तब्बल 13 तास मोजली रक्कम.

▪️ Gold Price Today
सोने – 52,224 रुपये प्रति तोळा
चांदी – 58436 रुपये प्रति किलो

Advertisement

▪️ जगदीप धनखड देशाचे नवे उपराष्ट्रपती, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी दिली शपथ..

▪️ Share Market
सेन्सेक्स – 59,332.60 (+ 515.31)
निफ्टी – 17,659.00 (+ 124.25)

Advertisement

▪️ राज्य विधीमंडळाचे पावसाळी अधिवेशन 17 ते 25 ऑगस्टमध्ये होणार.

▪️ कोकणसह पश्चिम महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा अंदाज, तर विदर्भात यलो अलर्ट, राज्यातली धरणं तुडुंब भरली

Advertisement

▪️ Coronavirus
राज्यात 1877 नवे रुग्ण, पाच जणांचा मृत्यू
देशात 16,299 रुग्ण, 19,431 कोरोनामुक्त

▪️ Mumbai Indians : मोठी घोषणा! राशिद खान, कागिसो रबाडा मुंबई इंडियन्स फ्रँचायझीकडून खेळणार

Advertisement