SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

रक्षाबंधनाच्या मुहूर्तावर सोनं स्वस्त, चांदीचे दर आजही 100 रुपयांनी घसरले..

रक्षाबंधनच्या दिवशी सोने चांदीच्या दर घसरले आहे. आज रक्षाबंधन सणानिमित्त कोणी भेटवस्तू देण्याचं ठरवलं असेल तर सोने-चांदी खरेदी करण्यासाठी आज खूप चांगलं ठरू शकतं, कारण आज सोने किंचित म्हणजे 10 रुपयांनी तर चांदी 100 रुपयांनी स्वस्त झाले आहेत. म्हणून आज सोने चांदी खरेदी करण्यासाठी ज्वेलर्सकडे गर्दी होण्याची शक्यता आहे.

भारतात 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचे दर आज सकाळीच 10 रुपयांनी स्वस्त होऊन 10 ग्रॅम 22 कॅरेट सोने आज राज्यात 47340 रुपयांना मिळत आहे. 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याचे दरही आज 10 रुपयांनी स्वस्त झाले असून 10 ग्रॅम 24 कॅरेट सोने आज 51,640 रुपयांना मिळत आहे. तर आज 1 किलो चांदीचे दर 100 रुपयांनी कमी झाले असून 58,600 रुपयांना मिळत आहे. हे दर (Gold-Silver Price) गुडरिटर्न्स वेबसाईटवरून घेण्यात आले आहेत.

Advertisement

22 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याचे दर:

▪️ चेन्नई – 48,920 रुपये
▪️ मुंबई – 47,340 रुपये
▪️ दिल्ली – 47,540 रुपये
▪️ कोलकत्ता – 47,340 रुपये
▪️ बंगळुरू – 47,390 रुपये
▪️ हैदराबाद – 47,340 रुपये
▪️ पुणे – 47,370 रुपये
▪️ लखनऊ – 47,540 रुपये
▪️ नागपूर – 47,370 रुपये
▪️ नाशिक – 47,370 रुपये

Advertisement

24 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याचे दर:

▪️ चेन्नई – 53,370 रुपये
▪️ दिल्ली – 52,100 रुपये
▪️ मुंबई – 51,640 रुपये
▪️ कोलकत्ता – 51,640 रुपये
▪️ नागपूर – 51,680 रुपये
▪️ नाशिक – 51,680 रुपये
▪️ पुणे – 51,680 रुपये
▪️ बंगळुरू – 51,700 रुपये
▪️ हैदराबाद – 51,640 रुपये
▪️ लखनऊ – 51860 रुपये

Advertisement

(देशातील सोने-चांदीचे दर वर दिल्याप्रमाणे बदलले आहेत. तुमच्या शहरातील अचूक दर जाणून घेण्यासाठी तुमच्या नजीकच्या ज्वेलर्सशी संपर्क साधून खात्री करूनच खरेदी करा.)
➖➖➖➖➖➖➖➖➖
💰 आता व्हॉट्सअ‍ॅप / फेसबुकवर डील्स आणि न्यूज शेअर करून हजारो रुपये महिना कमवा! त्यासाठी लगेच Finjoy App डाउनलोड करा 👉 http://play.google.com/store/apps/details?id=com.spreadit.finjoy

Advertisement