SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

मेगा भरती: 4 हजार 300 जागांसाठी नोकरीची संधी, ‘इथे’ पगार 35,400 रुपयांपासून सुरू..

दिल्ली पोलीस & CISF मधील सहाय्यक उपनिरीक्षक परीक्षा 2022 साठी स्टाफ सिलेक्शन कमिशनमार्फत 4 हजार 300 जागांसाठी (SSC CPO Recruitment 2022) भरती सुरू झाली आहे. उमेदवारांना संपूर्ण जाहिरात वाचून ऑनलाईन अर्ज करावा लागणार आहे. पद व इतर तपशीलासाठी खालील माहीती वाचा..

🛄 पदाचे नाव आणि जागा (Name of Post & Vacancies): एकूण 4300 जागा

Advertisement

1) दिल्ली पोलिसातील उपनिरीक्षक (कार्यकारी): (पुरुष)
– 228 जागा

2) दिल्ली पोलिसातील उपनिरीक्षक (कार्यकारी): (महिला) – 112 जागा

Advertisement

3) CAPF मधील उपनिरीक्षक (GD) : 3960 जागा

📖 शैक्षणिक पात्रता (Educational Qualification): पदवीधर

Advertisement

💰 वेतन: 35,400 रुपयांपासून सुरू.. (सविस्तर जाहिरात पाहा)

💳 फी: General/OBC: ₹100/- [SC/ST/ExSM/महिला: फी नाही]

Advertisement

🔔 अर्ज करण्यापूर्वी संपूर्ण जाहिरात वाचा (Read Full Notification): 👉 http://bit.ly/3SJP6hy

📝 ऑनलाईन अर्ज करण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा 👉 https://ssc.nic.in/

Advertisement

📅 ऑनलाईन अर्ज करण्याची मुदत 30 ऑगस्ट 2022 (रात्री 11 वाजेपर्यंत) आहे.

👤 वयाची अट (Age Limit): 01 जानेवारी 2022 रोजी 20 ते 25 वर्षे. [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

Advertisement

🌐 अधिकृत वेबसाईट (Official Website): https://ssc.nic.in/ या वेबसाईटला भेट देऊन अधिक माहीती घ्या.

📋 परीक्षा (CBT): नोव्हेंबर 2022

Advertisement

📍नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
➖➖➖➖➖➖➖➖➖
💰 आता व्हॉट्सअ‍ॅप / फेसबुकवर डील्स आणि न्यूज शेअर करून हजारो रुपये महिना कमवा! त्यासाठी लगेच Finjoy App डाउनलोड करा 👉 play.google.com/store/apps/details?id=com.spreadit.finjoy

Advertisement