SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

11 ऑगस्ट 2022 : सकाळच्या टॉप घडामोडी वाचा आता एका क्लिकवर..

✒️ देशातील विमान प्रवास स्वस्त होणार, सरकार 31 ऑगस्टपासून विमान भाड्यावरील मर्यादा हटविणार, एअरलाइन कंपन्या स्वतःच दर निश्चित करणार

✒️ वेतनवाढ: केंद्रीय कर्मचाऱ्यांना कामगिरीवर वेतन वाढ देण्याचा विचार; सर्व भत्ते आणि पगारांचं केंद्र सरकारकडून पुनरावलोकन सुरू

Advertisement

✒️ रत्नागिरी शहरात सुरू होणार 100 विद्यार्थ्यांचे मेडिकल कॉलेज, मंत्री उदय सामंत यांची रत्नागिरीत घोषणा; ही घोषणा म्हणजे ठाकरे यांना इशारा असल्याची चर्चा

✒️ नांदेड जिल्ह्यातील युवासेनेतून 35 राजीनामे, शिंदे गटात सहभागी होणार अशी चर्चा; सरदेसाईंच्या हालचाली नि शिंदे गटाकडे वळलेली पावलं पुन्हा ‘सेना भवना’वर

Advertisement

✒️ बुद्धिबळ ऑलिम्पियाड 2022 स्पर्धेत भारताच्या महिला संघाने कांस्य पदक, युक्रेनने सुवर्ण तर जॉर्जियाने केली रौप्य पदकाची कमाई

✒️ आदिवासी समाजाच्या तरुणांच्या विकासासाठी शिक्षण महत्वाचे, मंत्री नितीन गडकरी यांचे विधान, महाराष्ट्र आरोग्य विद्यापीठात ‘ब्लॉसम’ प्रकल्पाचा प्रारंभ

Advertisement

✒️ केंद्र सरकारच्या पंतप्रधान आवास योजनेंतर्गत आतापर्यंत 17 लाख परवडणाऱ्या घरांच्या निर्मितीला मंजुरी, केंद्र व राज्य सरकारकडून 20 हजार कोटी रुपयांची आवश्यकता

✒️ राजू श्रीवास्तव यांना हृदयविकाराचा झटका: लोकप्रिय कॉमेडियन जिममध्ये व्यायाम करताना कोसळले, दिल्लीच्या एम्स रुग्णालयामध्ये दाखल

Advertisement

✒️ बिहारमध्ये भाजपचे जास्त आमदार असून देखील नितीशकुमार यांना मुख्यमंत्री केलं, भाजप मित्रपक्षांना धाेका देत नाही; देवेंद्र फडणवीस यांचा शरद पवारांना टाेला

✒️ Tata Motors ने Tigor चा CNG व्हेरिएंट केला लॉंच, नुकत्याच लॉन्च झालेल्या Tata Tigor XM ICNG ची किंमत जवळपास 7,39,900 रुपये
➖➖➖➖➖➖➖➖➖
💰 आता व्हॉट्सअ‍ॅप / फेसबुकवर डील्स आणि न्यूज शेअर करून हजारो रुपये महिना कमवा! त्यासाठी लगेच Finjoy App डाउनलोड करा 👉 play.google.com/store/apps/details?id=com.spreadit.finjoy

Advertisement