SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

नोकरी: पगार 40 हजार रुपयांपासून सुरू, ‘या’ कंपनीत मोठी भरती..

नॅशनल एल्युमिनियम कंपनी लि. मध्ये 189 जागांसाठी भरती (NALCO Recruitment 2022) सुरू होत आहे. उमेदवारांना खाली दिलेली संपूर्ण जाहिरात वाचून ऑनलाईन अर्ज करावा लागणार आहे. पद व इतर तपशीलासाठी वाचा सविस्तर माहीती..

🛄 पदाचे नाव आणि जागा (Name of Post & Vacancies): ग्रॅज्युएट इंजिनिअर ट्रेनी (GET)

Advertisement

1 ) मेकॅनिकल – 58
2) इलेक्ट्रिकल – 41
3) इंस्ट्रुमेंटेशन – 32
4) मेटलर्जी – 14
5) केमिकल – 14
6) माइनिंग (MN) – 10
7) सिव्हिल (CE) – 07
8) केमिस्ट्री (CY) – 13

💰 वेतन: 40 हजार रुपयांपासून पुढे.. (सविस्तर जाहिरात पाहा)

Advertisement

📖 शैक्षणिक पात्रता (Educational Qualification):
(i) 65% गुणांसह B.E/B.Tech किंवा M.Sc. (केमिस्ट्री) [SC/ST/PWD: 55% गुण] (ii) GATE 2022

💳 फी: General/OBC/EWS: ₹500/- [SC/ST/PWD: ₹100/-]

Advertisement

🔔 अर्ज करण्यापूर्वी संपूर्ण जाहिरात वाचा (Read Full Notification): 👉 http://bit.ly/3vQfWul

📝 11 ऑगस्ट 2022 पासून ऑनलाईन अर्ज करण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा 👉 https://mudira.nalcoindia.co.in/rec_portal/default.aspx

Advertisement

📅 ऑनलाईन अर्ज करण्याची मुदत 11 सप्टेंबर 2022 (04:30 PM) पर्यंत आहे.

👤 वयाची अट (Age Limit): 11 सप्टेंबर 2022 रोजी 30 वर्षांपर्यंत. [SC/ST:05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

Advertisement

🌐 अधिकृत वेबसाईट (Official Website): https://nalcoindia.com/ या वेबसाईटला भेट देऊन अधिक माहीती घ्या.

📍नोकरी ठिकाण: भुवनेश्वर (भारत)
➖➖➖➖➖➖➖➖➖
💰 आता व्हॉट्सअ‍ॅप / फेसबुकवर डील्स आणि न्यूज शेअर करून हजारो रुपये महिना कमवा! त्यासाठी लगेच Finjoy App डाउनलोड करा 👉 play.google.com/store/apps/details?id=com.spreadit.finjoy

Advertisement