SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

9 ऑगस्ट 2022 : सकाळच्या टॉप घडामोडी वाचा आता एका क्लिकवर..

✒️ राज्य मंत्रिमंडळाचा शपथविधी सोहळा आज, राजभवन येथून थेट प्रसारण माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या ट्विटर, फेसबुक, युट्यूब चॅनलवर

✒️ आशिया कप स्पर्धेला 27 ऑगस्टपासून सुरूवात होणार; भारताचा पहिला सामना 28 ऑगस्टला पाकिस्तानसोबत होणार, 11 सप्टेंबरला फायनल मुकाबला

Advertisement

✒️ आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमती घसरल्या, ब्रेंट क्रूडचा खरेदीदर 0.80 टक्क्यांनी घसरून 94.18 डॉलर प्रति बॅरलवर

✒️ कोल्हापुरात पावसाचा जोर पुन्हा वाढला, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा; कोणत्याही क्षणी राधानगरी धरणाचे दरवाजे उघडण्याची शक्यता

Advertisement

✒️ राज्यपालांविरुध्द सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्याला कुरार भागातून अटक, मुंबई पोलिसांच्या क्राईम ब्रांचच्या क्राईम इन्व्हेस्टिगेशन युनिटची कारवाई

✒️ अमरावतीत पावसामुळे एक भीषण अपघात, नांदगाव खंडेश्वर तालुक्यात बेबळा नदीत ट्रॅक्टरसह 5 जण पुराच्या पाण्यात गेले वाहून, 3 जण अद्याप बेपत्ता

Advertisement

✒️ मुख्यमंत्री शिंदेंचे आश्वासन: काही दिवसांत विविध विभागांतील 80 हजार पदे भरणार, शेतकऱ्यांना आतापर्यंतची सर्वाधिक मदत देणार

✒️ वाघा बॉर्डरवरील हल्ल्यात सामील असलेला TTP कमांडर ठार, अफगाणिस्तानात कार स्फोटात उमर खालिद खुरासानीचा मृत्यू

Advertisement

✒️ कर्नाटकमध्ये आतापर्यंत पावसामुळे 73 जणांचा मृत्यू, 75 मदत शिबिरांत 7,386 पूरग्रस्तांनी घेतला आश्रय; 1 जून ते 7 ऑगस्टपर्यंतच्या पावसाच्या पुरांमुळे 21,727 बाधित

✒️ दिल्ली क्राइम सीझन-2 चा ट्रेलर आउट: हत्याकांडावर आधारित आहे शेफाली शाहची सीरिज, 26 ऑगस्टला नेटफ्लिक्सवर होणार रिलीज
➖➖➖➖➖➖➖➖➖
💰 आता व्हॉट्सअ‍ॅप / फेसबुकवर डील्स आणि न्यूज शेअर करून हजारो रुपये महिना कमवा! त्यासाठी लगेच Finjoy App डाउनलोड करा 👉 play.google.com/store/apps/details?id=com.spreadit.finjoy

Advertisement