SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

🎯 स्प्रेडइट – दिवसभरातील महत्वाच्या बातम्या वाचा एका क्लिकवर..

राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार उद्याच होणार, 18 मंत्री शपथ घेणार, शिंदे गटाचे सात मंत्री शपथ घेणार, विधीमंडळाचं अधिवेशन बुधवारपासून.

Gold Price Today
सोने – 51968 रुपये प्रति तोळा
चांदी – 57380 रुपये प्रति किलो

Advertisement

‘टीईटी’ प्रकरणात 3,955 पानांचे दोषारोपपत्र दाखल, घोटाळ्यात अब्दुल सत्तारांच्या मुलांची नावं असल्याचा आरोप; सत्तारांकडून नकार

Share Market
सेन्सेक्स – 58,853.07 (+ 465.14)
निफ्टी – 17,525.10 (+ 127.60)

Advertisement

CWG 2022 : 22 सुवर्ण, 16 रौप्य अन् 23 कांस्य! न्युझीलंडला मागे टाकत भारताने पटकावले चौथे स्थान.

राज्यात 11 ऑगस्टपर्यंत जोरदार पावसाचा इशारा, बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या पट्ट्याचं वादळात रुपांतर होण्याची शक्यता

Advertisement

संजय राऊत यांचा मुक्काम आर्थर रोड कारागृहात; 22 ऑगस्टपर्यंत न्यायालयीन कोठडीत रवानगी

Corona Update
राज्यात 1,005 नवे रुग्ण, 4 जणांचा मृत्यू
देशात 16,167 रुग्ण, 41 रुग्णांचा मृत्यू

Advertisement