SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

🎯 स्प्रेडइट – दिवसभरातील महत्वाच्या बातम्या वाचा एका क्लिकवर…

▪️ CWG : ट्रीपल जम्पमध्ये सुवर्ण पदकासह रौप्यही भारताच्या खिशात, ऐलडॉस पॉलसह अब्दुलाची कमाल. अन्नू राणीला भालाफेकमध्ये कांस्य; भारताची पदकसंख्या 46 वर

▪️ Gold Silver Rate
सोने – 51,870 रुपये प्रति 10 ग्रॅम
चांदी – 57,400 रुपये प्रति किलो

Advertisement

▪️ शिवसेना कोणाची..? केंद्रीय निवडणूक आयोगासमोर उद्यापासून शिंदे आणि ठाकरे गटात रंगणार सामना..

▪️ पुढील 48 तासांत राज्यात अतिमुसळधार पावसाचा अंदाज, कोकण, मध्य महाराष्ट्रातील घाटमाथ्यावर अतिवृष्टीची शक्यता

Advertisement

▪️ Corona Update
राज्यात 1812 रुग्ण, एकाचा मृत्यू
देशात 18,738 नवीन रुग्ण, 40 मृत्यू

▪️ श्रीलंकेपाठोपाठ बांग्लादेशही आर्थिक संकटात, इंधन दरात 50 टक्क्यांची वाढ झाल्याने जनतेचा उद्रेक

Advertisement

▪️ स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त ‘इस्रो’चं गिफ्ट, बेबी रॉकेटचं यशस्वी प्रक्षेपण, SSLVच्या मदतीने ईओएस -02 आणि आझादी सॅट उपग्रह अवकाशात झेपावले

Advertisement