SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

‘हे’ वॉटरप्रूफ स्मार्टफोन पावसात ठरतील बेस्ट, वाचा खास फिचर्स..

सध्या पावसाचे दिवस असल्याने आपल्या प्रत्येकालाच आपल्या मोबाईलची काळजी लागते. पावसात मोबाईल भिजू नये म्हणून आपण प्लास्टिक कव्हर किंवा प्लास्टिक बॅग वापरतो. बऱ्याच युक्त्या वापरून आपला मोबाईल सेफ ठेवत असतो. खास करून पर्यटकांना लांब लांब जाण्याच्या हेतूने या गोष्टीची आवश्यकता जास्त असते.

आज आम्ही तुम्हाला अशा काही स्मार्टफोन्सची नावे सांगणार आहोत जे वॉटरप्रूफ स्मार्टफोन (Best Waterproof Smartphones) आहे. यांमधून आपला फेव्हरेट किंवा इतर नवीन लॉन्च होणारा फोनदेखील तुम्ही घेऊ शकता. ज्याचा पावसाळ्यात फायदा होईल, चला तर मग जाणून घेऊ..

Advertisement

1) ओपो रेनो 8z ची खासियत:

▪️ ड्युअल सिम, 3G, 4G, 5G, VoLTE, Wi-Fi, NFC
▪️ स्नॅपड्रॅगन 695, ऑक्टा कोअर, 2.2GHz प्रोसेसर
▪️ 8 GB रॅम, 128 GB इनबिल्ट मेमरी
▪️ जलद चार्जिंगसह 4500mAh बॅटरी
▪️ 6.43 इंच, 1080 x 2400 px, पंच होलसह 90Hz रिफ्रेश असणारा डिस्प्ले
▪️ 64 MP + 2 MP + 2 MP ट्रिपल रिअर आणि 16 MP फ्रंट कॅमेरे
▪️ मेमरी कार्डची सुविधा, Android v12

Advertisement

2) शाओमी रेडमी K50i 5G:

▪️ ड्युअल सिम, 3G, 4G, 5G, VoLTE, Wi-Fi, IR ब्लास्टर
▪️ डायमेंशन 8100, ऑक्टा कोअर, 2.85 GHz प्रोसेसर
▪️ 6 GB रॅम, 128 GB इनबिल्ट
▪️ फास्ट चार्जिंगसह 5080 mAh बॅटरी
▪️ 6.6 इंच, 1080 x 2460 px, 144Hz डिस्प्ले पंच होलसह
▪️ 64MP + 8MP + 2MP ट्रिपल रिअर आणि 16MP फ्रंट कॅमेरा
▪️ Android v12, ब्लूटूथ सपोर्ट

Advertisement

3) सॅमसंग गॅलक्सी S20 FE 5G:

▪️ स्नॅपड्रॅगन 865, ऑक्टा कोअर, 2.84 GHz प्रोसेसर
▪️ फास्ट चार्जिंगसह 4500mAh बॅटरी
▪️ 8 GB रॅम, 128 GB इनबिल्ट
▪️ ड्युअल सिम, 3G, 4G, 5G, VoLTE, Wi-Fi, NFC
▪️ 6.5-इंच, 1080 x 2400 px, पंच होलसह 120Hz डिस्प्ले
▪️ 12 MP + 12MP + 8 MP ट्रिपल रिअर आणि 32 MP फ्रंट कॅमेरा
▪️ मेमरी कार्ड (हायब्रिड), Android v10

Advertisement

4) ॲपल आयफोन 14 प्रो मॅक्स:

▪️ 50 MP + 12MP + 12 MP ट्रिपल रिअर आणि 12 MP फ्रंट कॅमेरे
▪️ ड्युअल सिम, 3G, 4G, 5G, VoLTE, Wi-Fi, NFC
▪️ बायोनिक A16
▪️ 8 GB रॅम, 256 GB इनबिल्ट मेमरी
▪️ फास्ट चार्जिंगसह 4323 mAh बॅटरी
▪️ 6.69 इंच, 1294 x 2802 px, पंच होलसह 120Hz डिस्प्ले
▪️ मेमरी कार्ड सपोर्ट नाही, iOS v15
➖➖➖➖➖➖➖➖➖
💰 आता व्हॉट्सअ‍ॅप / फेसबुकवर डील्स आणि न्यूज शेअर करून हजारो रुपये महिना कमवा! त्यासाठी लगेच Finjoy App डाउनलोड करा 👉 http://play.google.com/store/apps/details?id=com.spreadit.finjoy

Advertisement