SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

🎯 स्प्रेडइट – दिवसभरातील महत्वाच्या बातम्या वाचा एका क्लिकवर….

▪️  Vice President Election 2022 : उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी मतदान पूर्ण, थोड्याच वेळात मतमोजणी

▪️  Gold Silver Price
सोने – 51,980 रुपये प्रति तोळा
चांदी – 58,200 रुपये प्रति किलो

Advertisement

▪️  IND W vs ENG W: भारतीय महिला क्रिकेट संघ फायनलमध्ये दाखल, रोमहर्षक सामन्यात इंग्लंडचा पराभव

▪️  CWG : प्रियांका गोस्वामीनं जिकलं रौप्य, 10 किमी चालण्याच्या शर्यतीत पदक जिंकणारी पहिली भारतीय

Advertisement

▪️  Cabinet Expansion : मंत्रिमंडळ विस्तार रखडल्याने मंत्री आणि राज्यमंत्र्यांचे अधिकार आता सचिवांकडे

▪️  Corona : महाराष्ट्रात कोरोना वाढतोय, उपाययोजना करा; केंद्राचं राज्यातील आरोग्य सचिवांना पत्र

Advertisement

▪️  Rain Update : महाराष्ट्रात पुढील पाच दिवस मुसळधार पाऊस, भारतीय हवामान विभागाचा अंदाज

▪️  Coronavirus
देशात 19,406 रुग्ण, 49 मृत्यू
राज्यात 1931 रुग्ण, 1953 कोरोनामुक्त

Advertisement